किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– चिटफंड घोटाळ्यात सहभाग,
कोलकाता, (२२ डिसेंबर) – पश्चिम बंगालमध्ये गाजत असलेल्या आणि गुंतवणूकदारांची ७९० कोटी रुपयांनी फसवणूक झालेल्या चिटफंड घोटाळ्यासंदर्भात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने प्रख्यात जादूगार पी. सी. सरकार (ज्युनियर) यांची शुक‘वारी चौकशी केली.
जादूगार सरकार शुक‘वारी दुपारी सॉल्ट लेकमधील ईडी कार्यालयात पोहोचल्यानंतर लगेच ईडीच्या अधिकार्यांनी पिनकॉन ग‘ुप आणि टॉवर इन्फोटेक लिमिटेड या केंद्रीय एजन्सी म्हणून ओळख असलेल्या दोन कंपन्यांच्या घोटाळाप्रकरणी चौकशी करण्यास सुरुवात केली.
ईडीच्या अधिकार्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही सरकार यांची चिटफंड प्रकरणासंदर्भात चौकशी करीत आहोत. त्यांचा कोणत्याही प्रकारे सहभाग होता की नाही, हे आम्हाला शोधायचे आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने टॉवर ग‘ुपच्या एका वरिष्ठ अधिकार्याला ताब्यात घेतले होते आणि त्याची चौकशी करताना सरकारचे नाव समोर आले होते. २०२१ मध्ये सीबीआयने याच प्रकरणात जादूगार सरकार यांच्या बालीगंज निवासस्थानाची झडती घेतली होती.