|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:34 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.64° से.

कमाल तापमान : 28.54° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 3.17 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

28.54° से.

हवामानाचा अंदाज

27.79°से. - 31.2°से.

रविवार, 17 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

26.75°से. - 30.84°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.01°से. - 30.31°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.46°से. - 30.28°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

25.42°से. - 29.88°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.21°से. - 29.64°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल
Home »

दिल्लीत भाजपाचेच सरकार

दिल्लीत भाजपाचेच सरकारजनमत चाचणीतील निष्कर्ष ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याची शक्यता नवी दिल्ली, [१३ डिसेंबर] – पुढील वर्षी फेबु्रवारी महिन्यात विधानसभेची निवडणूक होत असलेल्या राजधानी दिल्लीत भाजपा स्पष्ट बहुमत प्राप्त करून सत्तेवर येणार असल्याचे एका ताज्या जनमत चाचणीत दिसून आले आहे. गेल्या निवडणुकीत २८ जागा जिंकणार्‍या आम आदमी पार्टीला यावेळी केवळ १७ जागांवर आणि कॉंगे्रसला ७ ते ८ जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूज-नील्सनने गेल्या आठवड्यात दिल्लीकरांच्या मनातला कौल जाणून...14 Dec 2014 / No Comment / Read More »

आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करू

आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करू=राजनाथसिंह यांची ग्वाही= नवी दिल्ली, [९ डिसेंबर] – राजधानीत एका बहुराष्ट्रीय कंपनीतील युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी सरकार आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने अनेक प्रभावी उपाययोजना केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज राज्यसभेत एका निवेदनातून दिली. या मुद्यावर गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी लोकसभेत निवेदन केले होते. आज राज्यसभेत निवेदन करताना राजनाथसिंह म्हणाले की, वेबसाईटच्या माध्यमातून संचालित केल्या जाणार्‍या टॅक्सीसेवेवर...10 Dec 2014 / No Comment / Read More »

सचिनने आंध्रातील गाव दत्तक घेतले

सचिनने आंध्रातील गाव दत्तक घेतलेमादक द्रव्यांच्या नव्हे कुटुंबाच्या प्रेमात पडा : सचिनचे आवाहन २.७९ कोटींच्या योजनांचा शुभारंभ नेल्लोर, [१६ नोव्हेंबर] – आजची तरुणाई मोठ्या प्रमाणात मादक पदार्थांच्या आहारी जात असल्याबद्दल मास्टर ब्लास्टर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चिंता व्यक्त केली असून, युवकांनी मादक द्रव्यांच्या नव्हे तर कुटुंबाच्या प्रेमात पडा, असे आवाहन त्याने केले आहे. सचिन तेंडुलकरने आज रविवारी आंध्रप्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम आणि सोयी-सुविधांपासून पूर्णपणे वंचित असलेले गाव पंतप्रधान आदर्श गाव विकास योजनेंतर्गत रविवारी...17 Nov 2014 / No Comment / Read More »