नितीश कुमार पंतप्रधानपदाचे सर्वोत्तम उमेदवार

नितीश कुमार पंतप्रधानपदाचे सर्वोत्तम उमेदवार

=शरद पवारांची गुगली, राहुलपेक्षा सोनिया अधिक सक्षम= नवी दिल्ली, [२९ एप्रिल] – नितीशकुमार पंतप्रधानपदाचे सर्वात योग्य उमेदवार आहेत, असे राष्ट्रवादी कॉंगे्रसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज शुक्रवारी स्पष्ट केले. सोबतच, त्यांनी राहुल गांधी यांच्यापेक्षाही सोनिया गांधी कितीतरी अधिक सक्षम...

30 Apr 2016 / No Comment / Read More »

ऑगस्टावरील बंदी आदेशाची प्रत दाखवा

ऑगस्टावरील बंदी आदेशाची प्रत दाखवा

=पर्रीकरांचे कॉंगे्रसला आव्हान= नवी दिल्ली, [२७ एप्रिल] – ३६५ कोटी रुपयांच्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळ्यात सहभागी असलेल्या ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीवर संपुआ सरकारने बंदी घातली होती, असा दावा कॉंगे्रसतर्फे करण्यात येत आहे. या बंदी आदेशाची प्रत कॉंगे्रस पक्षाने सादर करावी, असे थेट आव्हान संरक्षण...

28 Apr 2016 / No Comment / Read More »

इटलीच्या कोर्टाचा निकाल, राजकीय सूड कसा?

इटलीच्या कोर्टाचा निकाल, राजकीय सूड कसा?

=भाजपाचा कॉंगे्रसला सवाल= नवी दिल्ली, [२७ एप्रिल] – हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळ्यात कॉंगे्रस नेत्यांना व संपुआ सरकारला अडकविणे म्हणजे नरेंद्र मोदी सरकारचे सूडबुद्धीचे राजकारणच आहे, असा आरोप करणार्‍या कॉंगे्रसवर भाजपाने आज बुधवारी पलटवार केला. या घोटाळ्याचा निकाल इटलीतील न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे सोनिया गांधी...

28 Apr 2016 / No Comment / Read More »

मी घाबरले नाही : सोनिया गांधी

मी घाबरले नाही : सोनिया गांधी

=हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळ्यातील आरोप निराधार= नवी दिल्ली, [२७ एप्रिल] – महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या हवाई सफारीसाठी ऑगस्टा वेस्टलॅण्ड कंपनीकडून १२ हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याच्या व्यवहारात ३६० कोटी रुपयांची लाचप्रकरणी इटलीतील न्यायालयाने संपुआ सरकार आणि कॉंगे्रसमधील वरिष्ठ नेतृत्वावर ठपका ठेवल्याने राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली असतानाच, ‘माझ्यावरील आरोप...

28 Apr 2016 / No Comment / Read More »

कॉंग्रेस नेतृत्वाला बदनाम करण्याचे कारस्थान: ऍण्टोनी

कॉंग्रेस नेतृत्वाला बदनाम करण्याचे कारस्थान: ऍण्टोनी

नवी दिल्ली, [२८ एप्रिल] – ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याप्रकरणी करण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोडसाळ असून हे कॉंग्रेसच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचे राजकीय कारस्थान असल्याचा आरोप माजी संरक्षण मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. ऍण्टोनी यांनी केला आहे. ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यावरून...

28 Apr 2016 / No Comment / Read More »

‘त्या’ कॉंग्रेस नेत्यांची नावे जाहीर करा

‘त्या’ कॉंग्रेस नेत्यांची नावे जाहीर करा

=रविशंकर प्रसाद यांचे ऍण्टोनींना आव्हान= नवी दिल्ली, [२६ एप्रिल] – ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी सौद्यात कोणत्या कॉंग्रेस नेत्यांचा सहभाग होता, याचा अधिकृत खुलासा माजी संरक्षण मंत्री ए. के. ऍण्टोनी यांनी करावा, असे खुले आव्हान केंद्रीय दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज दिले. संसदभवनात...

27 Apr 2016 / No Comment / Read More »

सोनियांना दहशतवाद मान्य, नरेंद्र मोदी नाही

सोनियांना दहशतवाद मान्य, नरेंद्र मोदी नाही

=इशरतप्रकरणी भाजपाचा हल्ला= नवी दिल्ली, [१९ एप्रिल] – इशरत जहॉंप्रकरणी भाजपाने आज मंगळवारी थेट कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर हल्ला चढविला. कॉंगे्रस पक्ष दहशतवाद्यांना जवळ करू शकते. पण, पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होणे कॉंगे्रस कदापि मान्य करू शकत नाही आणि म्हणूनच सोनियांनी इशरत...

20 Apr 2016 / No Comment / Read More »

राहुल गांधी संवेदनशून्य

राहुल गांधी संवेदनशून्य

=हंसराज भारद्वाज यांचा घरचा अहेर= नवी दिल्ली, [१५ एप्रिल] – दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी हे अतिशय लोकप्रिय आणि संवेदनशील व्यक्ती होते. पण, त्यांचे सुपुत्र राहुल गांधी यांच्यात वडिलांचा एकही गुण नाही. राहुल हे संवेदनशून्य आहेत, अशा शब्दात कर्नाटकचे माजी राज्यपाल आणि कॉंगे्रसचे वरिष्ठ...

16 Apr 2016 / No Comment / Read More »

येदीयुरप्पा कर्नाटकचे भाजपाध्यक्ष, केशवप्रसाद मौर्य उत्तरप्रदेशचे

येदीयुरप्पा कर्नाटकचे भाजपाध्यक्ष, केशवप्रसाद मौर्य उत्तरप्रदेशचे

नवी दिल्ली, [८ एप्रिल] – भाजपाने पाच राज्यातील आपल्या प्रदेशाध्यक्षांची आज घोषणा केली. पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत असलेल्या उत्तरप्रदेश आणि पंजाबच्या प्रदेशाध्यक्षांचाही यात समावेश आहे. उत्तरप्रदेशचे अध्यक्ष म्हणून खा. केशवप्रसाद मौर्य, पंजाबचे प्रदेशाध्यक्ष म्हणून केंद्रीय मंत्री विजय सांपला, कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष म्हणून माजी...

9 Apr 2016 / No Comment / Read More »

नव्या विचारांनीच २१ व्या शतकातील समस्यांचा सामना शक्य : अमित शाह

नव्या विचारांनीच २१ व्या शतकातील समस्यांचा सामना शक्य : अमित शाह

=भाजपाचा स्थापना दिन उत्साहात साजरा= नवी दिल्ली, [६ एप्रिल] – नव्या कल्पना आणि विचारांनीच २१ व्या शतकात उद्‌भवणार्‍या आव्हानांचा आम्हाला सामना करता येईल, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज सांगितले. भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त मावळंणकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात अमित शाह बोलत होते....

7 Apr 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google