|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.87° C

कमाल तापमान : 32.95° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 59 %

वायू वेग : 6.52 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.95° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.14°C - 33.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.46°C - 31.17°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.9°C - 33.02°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.05°C - 32.57°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.8°C - 32.08°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28.33°C - 31.04°C

sky is clear

रशियन विमानतळावर घुसले हमास समर्थक मुस्लिम, दिल्या अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा

रशियन विमानतळावर घुसले हमास समर्थक मुस्लिम, दिल्या अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा– राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन संतापले, मॉस्को, (३१ ऑक्टोबर) – रशियाच्या दागेस्तानमधील विमानतळावर मध्यरात्री पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ गोंधळ निर्माण करून अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा दिल्याने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन संतापले आहेत. पाश्चात्य देश आणि युक्रेन रशियामध्ये अशांतता पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रविवारी मध्यरात्री इस्रायलहून विमान आल्याच्या वृत्ताने विमानतळावर जमाव घुसल्याने ही घटना घडली. जमावाचा उद्देश ज्यूंना लक्ष्य करणे हा होता. गर्दीत उपस्थित लोकांनी प्रवाशांचे पासपोर्टही तपासल्याचा आरोप आहे. २९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री रशियाच्या दागेस्तान...31 Oct 2023 / No Comment /

रशियात पॅलेस्टाईन समर्थकांनी धावपट्टी केली बंद

रशियात पॅलेस्टाईन समर्थकांनी धावपट्टी केली बंद– विमानात घेतला यहुदींचा शोध, मॉस्को, (३१ ऑक्टोबर) – इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. असे असतानाच रविवारी दागिस्तानच्या दक्षिण रशियन भागातील मखाचकला शहरातील विमानतळावरील धावपट्टीवर अचानक पॅलेस्टाईन समर्थक पोहोचले. यावेळी आंदोलकांनी धावपट्टी बंद केली. त्यानंतर रशियन एव्हिएशन अ‍ॅथॉरिटी रोसाविएत्सियाने दागिस्तान प्रदेशातील मखाचकलाला जाणारी सर्व उड्डाणे इतर विमानतळांवर वळवली. स्थानिक वृत्तानुसार, हे लोक गाझामध्ये इस्रायलच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जमले होते. आंदोलकांचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे, ज्यात आंदोलकांचे मोठे...31 Oct 2023 / No Comment /

चीनने आपल्या नकाशातून गायब केला इस्रायल!

चीनने आपल्या नकाशातून गायब केला इस्रायल!बीजिंग, (३१ ऑक्टोबर) – चीनने आपल्या नकाशातून इस्रायलचे नाव गायब केले. चिनी कंपन्या बायडू आणि अलिबाबाच्या ऑनलाईन नकाशातून इस्रायले नाव गायब करण्यात आले. बायडूच्या नकाशात इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या सीमा दाखवण्यात आल्या. मात्र, यातून दोघांचेही नावे गायब आहेत. मँडेरियन भाषेतील नकाशांमध्ये लक्झमबर्गसारख्या लहान देशाचे नाव आहे, पण इस्रायलसारख्या महत्त्वपूर्ण देशाचे नाव नसल्याने प्रश्न उपस्थित झाले आहे. अलिबाबा किंवा बायडू दोन्ही कंपन्यांनी आतापर्यंत यावर कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. महत्त्वाचे म्हणजे, इस्रायल आणि...31 Oct 2023 / No Comment /

पुरवठा साखळी लवचिकता वाढविणे महत्वाचे : गोयल

पुरवठा साखळी लवचिकता वाढविणे महत्वाचे : गोयल– केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल ओसाका येथे जी ७ व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत प्रतिपादन, ओसाका, (२८ ऑक्टोबर) – केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल आज जपानमधील ओसाका येथे जी ७ व्यापार मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होते. गोयल यांनी पुरवठा साखळी लवचिकता वाढविण्याचा मुद्दा मांडला आणि या संबंधी अनेक सूचना केल्या. कोविड १९ साथरोग आणि भू-राजकीय घटनांमुळे विद्यमान पुरवठा साखळीतील असुरक्षा...29 Oct 2023 / No Comment /

इस्रायलचा गाझावर १०० लढाऊ विमानांद्वारे बॉम्बहल्ला

इस्रायलचा गाझावर १०० लढाऊ विमानांद्वारे बॉम्बहल्ला– हमासचा तळ उद्ध्वस्त; इंटरनेट, वीज सेवा खंडीत, नवी दिल्ली, (२८ ऑक्टोबर) – इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या २१ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने बदला म्हणून गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. इस्रायली लष्कराने गाझामध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ले तीव‘ केल्याचे वृत्त आहे. इस्रायली लष्कराच्या १०० लढाऊ विमानांनी गाझावर बॉम्बहल्ला केला आहे. गाझामधील बहुतांश भागात इंटरनेट विस्कळीत झाले. गाझामध्ये भयानक संकटाची रात्र असल्याचे सांगितले जात आहे. इस्रायली सैन्य गाझा...28 Oct 2023 / No Comment /

हमास हल्ल्याच्या विरोधात भारत जी७ देशांमध्ये सामील

हमास हल्ल्याच्या विरोधात भारत जी७ देशांमध्ये सामीलओसाका, (२८ ऑक्टोबर) – जगातील सात प्रमुख आर्थिक देशांची संघटना असलेल्या जी७ बैठकीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या भारताच्या वाणिज्य मंत्र्यांनी हमासच्या दहशतवादी हल्ल्याविरोधात जी७ देशांच्या आवाजात सामील होताना इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत दहशतवादाचा निषेध करतो आणि सात देशांच्या गटाला पाठिंबा देण्यावर भर देतो, असे भारतीय व्यापार प्रमुख म्हणाले. भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी ओसाका, जपान येथे झालेल्या जी-७ व्यापार मंत्र्यांच्या...28 Oct 2023 / No Comment /

चीनचे माजी पंतप्रधान ली केकियांग यांचे निधन

चीनचे माजी पंतप्रधान ली केकियांग यांचे निधनबीजिंग, (२७ ऑक्टोबर) – चीनचे माजी पंतप्रधान ली केकियांग यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. ली हे २०१३-२३ पासून जवळजवळ दशकभर चीनचे द्वितीय क्रमांकाचे नेते होते आणि ते खाजगी व्यवसायाचे चॅम्पियन होते, परंतु राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्वतःला देशातील सर्वात शक्तिशाली नेता म्हणून स्थापित केल्यामुळे आणि अर्थव्यवस्था आणि समाजावर त्यांची पकड घट्ट केल्यामुळे त्यांना फारसे सामर्थ्य मिळाले नाही. हक्क सोडले होते. चीनच्या राज्य प्रसारक सीसीटीव्हीने सांगितले...27 Oct 2023 / No Comment /

रोहिंग्यांकडून हिंदूंचा नरसंहार हा गुन्हा!

रोहिंग्यांकडून हिंदूंचा नरसंहार हा गुन्हा!– संयुक्त राष्ट्राचे मुख्य अन्वेषकाचे वक्तव्य, म्यानमार, (२६ ऑक्टोबर) – म्यानमारमधील रोहिंग्या गटाकडून ९९ हिंदूंची हत्या आंतरराष्ट्रीय गुन्ह्याच्या श्रेणीत येऊ शकते. तेथे गंभीर मानवाधिकार उल्लंघनाची चौकशी करणार्‍या संयुक्त राष्ट्राच्या अधिकार्‍याने ही माहिती दिली. म्यानमार साठी स्वतंत्र तपास यंत्रणा प्रमुख निकोलस कौमजियान यांना २०१७ मध्ये झालेल्या अत्याचारांबद्दल अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने विचारले होते. यावर कौमजियान म्हणाले की, तुम्ही ज्या घटनेबद्दल बोलत आहात ती अत्यंत गंभीर आहे. सुमारे १०० लोकांचे हत्याकांड स्पष्टपणे भयावह आहे...26 Oct 2023 / No Comment /

इस्रायलचे उत्तर गाझापट्टीत तासभर हल्ले

इस्रायलचे उत्तर गाझापट्टीत तासभर हल्लेराफाह, (२६ ऑक्टोबर) – इस्रायली लष्कराच्या पथकांनी आणि रणगाड्यांनी गुरुवारी उत्तर गाझापट्टीत जवळपास तासभर हल्ले केले. दहशतवाद्यांच्या काही ठिकाणांवर हे हल्ले करण्यात आले. दोन आठवडे केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर मोठ्या प्रमाणात जमिनीवरील कारवाई गाझात केली जाणार असून, त्याच्या तयारीसाठी हा हल्ला करण्यात आल्याची माहिती इस्रायली सैन्याने दिली. गाझामधील इंधन संपुष्टात येत असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दिल्यानंतर इस्रायलने ही कारवाई केली आणि गाझापट्टीतील मदतकार्यात कपात करण्यास इस्रायलने भाग पाडले आहे. या महिन्याच्या...26 Oct 2023 / No Comment /

दाऊद इब्राहिमचा हस्तक मोहम्मद सलीमची कराचीत हत्या

दाऊद इब्राहिमचा हस्तक मोहम्मद सलीमची कराचीत हत्या– पोलिसांना नदीत सापडला मृतदेह, कराची, (२६ ऑक्टोबर) – पाकिस्तानात लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या अज्ञात लोकांकडून हत्येचे सत्र कायम आहे. अलिकडेच मसूद अझहरचा निकटवर्तीय दाऊद मलिकच्या हत्येनंतर आता पळपुटा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक मोहम्मद सलीमची येथे हत्या करण्यात आली. तो येथील दिल्ली कॉलनीत राहायचा. हत्येनंतर त्याचा मृतदेह नदीत फेकण्यात आला. मागील आठवड्यात ल्यारी पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांना नदीमध्ये त्याचा मृतदेह सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील काही दिवसांत पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार शाहीद...26 Oct 2023 / No Comment /

रासायनिक शस्त्रे वापरण्याचा डाव हमासने रचला होता

रासायनिक शस्त्रे वापरण्याचा डाव हमासने रचला होताजेरुसलेम, (२३ ऑक्टोबर) – इस्रायलवर केलेल्या नृशंस दहशतवादी हल्ल्यांदरम्यान रासायनिक शस्त्रे वापरण्याचा डाव हमासने रचला होता, अशी माहिती इस्रायलच्या दोन अधिकार्यांनी दिली. ठार झालेल्या हमासच्या दोन दहशतवाद्यांच्या मृतदेहाजवळून एक यूएसबी ड्राईव्ह इस्रायल डिफेन्स फोर्स अर्थात् आयडीएफच्या सैनिकांना सापडले. यात सायनाईड पसरवण्याचे साधन तयार करण्याबाबत सूचना होत्या तसेच त्यांच्याकडे त्याचे साहित्यही आढळले, असे या अधिकार्यांनी सांगितले. हमासच्या दहशतवाद्यांकडे रासायनिक शस्त्र बनवण्याचे जे साहित्य सापडले, त्याचा संबंध अल् कायदाशी आहे. इस्रायलच्या दोन...23 Oct 2023 / No Comment /

इस्रायलने लेबनॉनचे तीन तळ केले नष्ट

इस्रायलने लेबनॉनचे तीन तळ केले नष्ट– इस्रायलचे जबरदस्त प्रतिहल्ले, – हवाई दलाच्या विमानांची जोरदार बॉम्बफेक, तेल अवीव, (२३ ऑक्टोबर) – गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धाची व्याप्ती वाढतच आहे. लेबनॉनची बंदी घालण्यात आलेली संघटना हिजबुल्ला इस्रायली प्रतिष्ठानांना सातत्याने लक्ष्य करीत आहे. प्रत्युत्तरादाखल इस्रायली सैन्याने केलेल्या जबरदस्त प्रतिहल्ल्यात रविवारी हिजबुल्लाचे तीन तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. इस्रायली हवाई दलाच्या विमानांनी रविवारी जोरदार बॉम्बफेक करून व दुसरीकडे लष्कराने क्षेपणास्त्रे टाकून या परिसराला भाजून काढले. इस्रायली सैन्याने उत्तर...23 Oct 2023 / No Comment /