किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलवॉशिंग्टन, ५ डिसेंबर – विदेशी भूमीत प्रभाव पाडण्यात व्यस्त असलेल्या आणखी काही चिनी नागरिकांवर व्हिसानिर्बंध लादण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे, अशी माहिती गृहविभागाने आज शनिवारी दिली.
हे निर्बंध चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या अधिकार्यांवर तसेच चिनी प्रचार प्रसारात सहभागी असलेले किंवा संयुक्त आघाडीच्या कार्यविभागाशी निगडित मोहिमेवर परिणाम करणार्यांवर लागू केले जातील, अशी माहिती अमेरिकेचे गृहमंत्री माईक पोम्पिओ यांनी दिली. उइघर प्रांत, तिबेट आणि इतरत्र होणार्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाबद्दल चीनवर दबाव निर्माण करण्यासाठी संयुक्त आघाडी कार्य करते. या निर्बंधांन्वये टीका करणारे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविषयीची वैयक्तिक माहिती आभासी पद्धतीने जाहीर केली जाईल, असेही पोम्पिओ यांनी स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन न करणार्यांचे अमेरिकेत स्वागत केले जाणार नाही, हा कठोर संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे. मानवी हक्कांच्या विरोधातील कृती, कोरोना महामारी, व्यापार, तंत्रज्ञान आणि तैवानसह इतर देशांवर केल्या जाणार्या दादागिरीच्या विरोधात चिनी सरकार आणि अर्थव्यवस्थेला धडा शिकवण्यासाठी हे निर्बंध लादले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.