किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलजेरुसलेम, (२२ नोव्हेंबर) – इस्रायल आणि गाझा यांच्यात सुरू असलेले युद्ध अद्याप थांबलेले नसून हमास या दहशतवादी संघटनेने अद्याप सर्व इस्रायली ओलीसांची सुटका केलेली नाही. पण आता इस्रायलच्या मंत्रिमंडळाने गाझामधील डझनभर ओलीसांच्या सुटकेसाठी हमाससोबतच्या कराराला मंजुरी दिली आहे. याबाबतची बैठक मंगळवारी रात्री ८ वाजता (इस्रायलच्या स्थानिक वेळेनुसार) झाली. एएफपी या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. याआधी एका वृत्ताचा हवाला देत म्हटले होते की, ४-५ दिवसांत हमास सुमारे ५० मुले, त्यांची आई आणि इतर ओलिस महिलांची सुटका करेल.
इस्त्रायली सरकारने म्हटले आहे की ते सर्व ओलीस लवकरच मायदेशी परत करण्यास बांधील आहेत. आज रात्री, सरकारने या उद्दिष्टाच्या पहिल्या टप्प्याची रूपरेषा मंजूर केली आहे, त्यानुसार महिला आणि मुलांसह सुमारे ५० ओलिसांना चार दिवसांच्या आत सोडले जाईल, ज्या दरम्यान युद्धविराम असेल. १० ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात एक दिवसीय युद्धविराम असेल. इस्रायली सरकार आणि सुरक्षा सेवा सर्व ओलिसांना घरी परतणे, हमासचा संपूर्ण नाश करणे आणि गाझाला इस्रायलला कोणताही नवीन धोका निर्माण होणार नाही याची खात्री करण्यासाठी युद्ध सुरू ठेवतील.