किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलजपान, (२८ डिसेंबर) – जपानमध्ये आज भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सुमारे ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. जपानच्या कुरिल बेटांना भूकंपाचा धक्का बसला आहे.
अचानक पृथ्वी हादरली आणि लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. लोक घराबाहेर पडले. या भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नसले तरी लोकांमध्ये घबराट पसरली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या १५ दिवसांत आज तिसर्यांदा भूकंप झाला आहे. २६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता जपानच्या इझू बेटांवर भूकंप झाला. दुसर्या दिवशी २७ डिसेंबरला जपानच्या होक्काइडो भागात भूकंपाचे धक्के जाणवले. कुरिल बेटांवर आज तिसर्या दिवशीही भूकंपाचे धक्के बसले आहेत.
जपानच्या जिओफिजिक्स एजन्सीनुसार, २६ डिसेंबर रोजी जपानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.९ इतकी होती आणि या भूकंपाची खोली ४३१.३ किलोमीटर होती, मात्र या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. २७ डिसेंबर रोजी झालेल्या भूकंपाची तीव्रता ५ होती आणि त्याची खोली ६५.५ किलोमीटर होती. आज कुरिल बेटांना ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला आहे.