किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर मोठा दिलासा,
नवी दिल्ली, (२८ डिसेंबर) – कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या ८ भारतीय नौसैनिकांची फाशीची शिक्षा स्थगित करण्यात आली आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर कतारच्या अपील न्यायालयाने हा निर्णय दिला, ज्यामध्ये शिक्षा कमी करण्यात आली आहे. कतारमधील भारतीय राजदूत आणि इतर अधिकारी उपस्थित होते, त्यांनी कुटुंबीयांसह न्यायालयात दाद मागितली.