किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– कॅनडाच्या नागरिकांनी भररस्त्यात ट्रुडोंना सुनावले,
टोरंटो, (०८ ऑक्टोबर) – खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जरची हत्या भारताने केल्याचा आरोप केल्यानंतर भारत आणि कॅनडातील संबंध ताणले आहेत. भारताने हे आरोप फेटाळत आक्रमक भूमिका घेतल्याने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा सूर काहीसा मवाळ झाला. त्यातच आता कॅनडाच्या नागरिकांनी भररस्त्यात ट्रुडो यांना सुनावत, तुमच्यामुळेच देशाचे वाटोळे झाल्याचा संताप व्यक्त केला.
टोरंटो येथे एका कार्यक्रमातून बाहेर पडत असताना ट्रुडो नागरिकांना अभिवादन करीत होते. त्यावेळी एका बालिकेने त्यांच्याशी संवाद साधला. मी तुमच्याशी हात मिळवणार नाही, तुम्ही देशाचे वाटोळे केले, असे तिने ट्रुडो यांना तोंडावर ऐकवले. हे ऐकून ट्रुडोच नव्हे, तर त्यांचे सुरक्षा रक्षकही आश्चर्यचकित झाले. त्यानंतर मी देशाची कशी वाट लावली, असा प्रश्न ट्रुटो यांनी उपस्थितांना केला. तुम्ही लोकांवर कार्बन टॅक्स लावल्याने येथे कुणी साधे घर विकत घेऊ शकत नाही, असे उपस्थितांनी ट्रुडोंना सांगितले. यावर ट्रुडो यांनी दिलेल्या उत्तराने समाधान झाले नाही. लोकांनी करस्वरूपात दिलेला पैसा युक्रेनला पाठवत आहात, असा आरोप लोकांनी केला.