किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलकोलंबो, २७ नोव्हेंबर – भारत, श्रीलंका आणि मालदीव या तीन देशांमधील त्रिपक्षीय सागरी संवाद बैठकीसाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल श्रीलंकेत दाखल झाले आहेत. श्रीलंकेने भारत आणि मालदीवसोबत समुद्री सुरक्षा सहकार्याविषयी चौथ्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्रिपक्षीय बैठकीचे शुक्रवारी आणि शनिवारी आयोजन केले आहे.
६ वर्षांनंतर ही बैठक संपन्न होत आहे, यापूर्वी २०१४ साली नवी दिल्ली येथे त्रिपक्षीय बैठक पार पडली होती. अजित डोवाल यांचे कोलंबो येथे श्रीलंकेचे सैन्य कमांडर लेफ्टनंट जनरल सिल्व शेवेंद्र यांनी स्वागत केले. डोवाल आणि मालदीवचे संरक्षणमंत्री मारिया दीदी हे आपापल्या प्रतिनिधिमंडळांचे नेतृत्व करणार आहेत.
विविध विषयांचा समावेश असणार्या या उच्च-स्तरीय बैठकीत हिंद महासागर प्रदेशातील सागरी सुरक्षाविषयक जागरूकता, कायदेशीर शासन, शोध आणि बचावकार्य, सागरी प्रदूषण प्रतिसाद, माहिती सामायिकीकरण, चाचेगिरीवर आळा घालणे इत्यादी विषयांचा समावेश असणार आहे. यासह श्रीलंकेचे संरक्षण सचिव निवृत्त मेजर जनरल कमल गुणरत्ने यांच्याशी देखील डोवाल चर्चा करतील अशी शक्यता आहे.