किमान तापमान : 27.94° C
कमाल तापमान : 27.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 69 %
वायू वेग : 1.72 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.99° C
27.98°C - 30.43°C
sky is clear27.02°C - 30.49°C
sky is clear27.31°C - 30.07°C
sky is clear27.49°C - 30.66°C
sky is clear28.03°C - 31.34°C
sky is clear28.16°C - 29.93°C
few cloudsसेऊल, (०५ डिसेंबर) – उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने देशाला अधिक शक्ती देण्यासाठी अधिक मुलांना जन्म देण्याचे आवाहन आपल्या देशातील समस्त महिलांना केले आहे. देशातील जन्मदरातील घट थांबविण्याचे महिलांचे कर्तव्य आहे.
सर्वोच्च सरकार देशवासीयांना अधिक मुलांना जन्म देण्याचे आवाहन करत आहे. जन्मदरातील घट तत्काळ थांबविणे, बालकांचे पालनपोषणासह त्यांना शिक्षित करणे हे आपणा सर्वांचे कर्तव्य असल्याचे किम जोंग उनचे म्हणणे आहे. दरम्यान, उत्तर कोरियातील जन्मदर मागील १० वर्षांपासून सातत्याने कमी होत असल्याची शंका दक्षिण कोरियाने व्यक्त केली आहे.