किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलवेलिंग्टन, (१६ मार्च) – न्यूझीलंडमधील केर्मडेक बेटावर गुरुवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे नुसार येथे ७.१ रिश्टर स्केलचे भूकंप झाले. अशा परिस्थितीत भूकंपाचे धक्के पाहता अमेरिकन त्सुनामी वॉर्निंग सिस्टमने येथे सुनामीचा इशारा दिला होता.
या इशार्यानंतर न्यूझीलंडच्या नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने एक निवेदन जारी करून देशाला सुनामीचा धोका नसल्याचे स्पष्ट केले. भूकंपावर बोलताना नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने एक ट्विट देखील केले आहे आणि म्हटले आहे की, भूकंपाचे धक्के जोरदार असतील किंवा बराच वेळ असतील तर तुम्ही तेथून निघून जावे. दुसरीकडे, स्थानिक माध्यमांवर विश्वास ठेवला तर, सकाळी ७.३८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.