किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलवेलिंग्टन, (१५ फेब्रुवारी ) – न्यूझीलंडमध्ये गॅब्रिएल चक्रीवादळानंतर बुधवारी सकाळी भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.१ नोंदवण्यात आली. असे वृत्त आहे की भूकंपाचा केंद्रबिंदू ५७ ते ७६ किमी खोलीसह परंपरामु बेटाच्या ५० किमी उत्तर-पश्चिमेला होता. हे धक्के किती वेगवान होते, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की भूकंपाच्या १५ मिनिटांत ३१,००० लोकांनी जिओनेटवर भूकंपाची पुष्टी केली. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. तसेच सरकारने याबाबत सुनामीचा इशाराही दिलेला आहे. मात्र, भूकंपामुळे सुमारे १०-२० सेकंद पृथ्वी हादरली.
उत्तर बेटाच्या दक्षिण टोकावरील वेलिंग्टनला गेल्या आठवडाभरापासून चक्रीवादळाचा फटका बसला आहे. राजधानीत चक्रीवादळामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात चार जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या भूकंपामुळे जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही.