किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलइस्लामाबाद, (०६ ऑक्टोबर) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या वाहनावर संतप्त लोकांच्या गटाने हल्ला केला. पंजाब प्रांताची राजधानी लाहोरमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) चे अध्यक्ष शरीफ यांना लोकांनी शिवीगाळ केली. ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जागा एकेकाळी त्यांच्या पक्षाचा बालेकिल्ला मानली जात होती. एका न्यूजनुसार, बुधवारी रात्री उशिरा लाहोरमध्ये माजी पंतप्रधान शाहबाज यांच्या वाहनावर जमावाने हल्ला केला. या घटनेत विंडशील्ड तुटले. यावेळी लोकांनी त्याच्याशी गैरवर्तन केले. पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी जानेवारी महिन्यात २०२४ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने ते लोकांना भेटायला गेले होते.
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या मतदारसंघातील जनतेशी संपर्क साधण्याच्या उद्देशाने शाहबाज शहरात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान जमावाने त्यांची कार अडवली आणि माजी पंतप्रधानांवर हल्ला केला. लोकांनी शिवीगाळही केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शाहबाज यांनी गुरुवारी सांगितले की त्यांनी त्यांचे वाहन थांबवणार्या लोकप्रतिनिधींची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या ऐकल्या. काल माझ्या मतदारसंघातील काही लोकांनी माझी गाडी थांबवली आणि मला त्यांच्या समस्या सांगितल्या, त्यांनी ट्विटरवर लिहिले. आज मी त्यांच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांच्या भागातील समस्या ऐकून घेतल्या आणि सोडविण्याचे आश्वासन दिले. माझ्या मते राजकारण ही एक उपासना आहे.