किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलवॉशिंग्टन, (२३ ऑगस्ट) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारताला ’सर्वात महत्त्वाचा देश’ मानतात. अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, इतिहासात कधीही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने असे म्हटलेले नाही. यावेळी त्यांनी अमेरिकेत राहणार्या भारतीय समुदायाचे आणि दोन्ही देशांमधील संबंधांचे कौतुक केले. इंडियास्पोरा ॠ२० फोरममध्ये गार्सेट्टी यांनी सांगितले की, बायडेन यांनी त्यांना जगामध्ये भारताचे महत्त्व सांगितले. त्यांनी सांगितले की, ’जेव्हा बायडेन यांनी मला येथे येण्यास सांगितले तेव्हा त्यांनी मला सांगितले की संपूर्ण जगात हा देश माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. मला वाटतं दोन देशांच्या इतिहासात कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने हे कधीही बोललं असेल.
भारतीय समुदायाबाबत गार्सेट्टी म्हणाले की ४ दशलक्ष लोक हे अमेरिकेच्या लोकसंख्येच्या १ टक्के आहेत, परंतु त्यांचा कर वाटा ६ टक्के आहे. ते फॉर्च्यून ५०० सीईओंच्या १० टक्के आहेत असे ते म्हणाले. संबोधनादरम्यान, अमेरिकेच्या राजदूताने भारतात राहण्याच्या आपल्या स्वप्नाबद्दल देखील सांगितले आणि सांगितले की ते बौद्ध शिक्षणासाठी भारतात येणार आहेत. त्यांनी बोधगयामध्ये राहण्याच्या आपल्या योजनेबद्दल सांगितले.