|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.66° C

कमाल तापमान : 30.21° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 57 %

वायू वेग : 2.42 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.21° C

Weather Forecast for
Friday, 03 May

27.24°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.45°C - 30.54°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.69°C - 30.8°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.08°C - 31.07°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.26°C - 30.62°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.88°C - 30.09°C

sky is clear

श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, भारत देश हा मोठा भाऊ

श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, भारत देश हा मोठा भाऊ– संकटात मदत केल्याबद्दल श्रीलंकेने पंतप्रधान मोदींचे मानले आभार, नवी दिल्ली, (२३ फेब्रुवारी) – श्रीलंकेने पुन्हा एकदा भारत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की त्यांना भारताला मोठा भाऊ आणि भागीदार म्हणून पाहायचे आहे. भारत आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानताना ते म्हणाले की, भारताने श्रीलंकेला कठीण काळात मदत केली आणि श्रीलंकेला त्यातून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. एका मुलाखतीत श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री थरका...23 Feb 2024 / No Comment /

पाकिस्तानात सत्तास्थापनेचा तिढा सुटला

पाकिस्तानात सत्तास्थापनेचा तिढा सुटला– पीपीएमएल-एन, पीपीपी पक्षात आघाडीची घोषणा, लाहोर, (२३ फेब्रुवारी) – राष्ट्रीय निवडणूक झाल्यानंतर आठवडाभरापासून पाकिस्तानमध्ये सत्तास्थापनेसाठी पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ (पीपीएमएल-एन), पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र, आता दोन्ही पक्षात आघाडीवर एकमत झाले असून, कुणाला मंत्रिमंडळात किती जागा मिळेल, सत्तेत कुणाचा किती सहभाग राहील तसेच पंतप्रधानपदी कुणाची वर्णी लागणार यावर तोडगा निघाला आहे. पीपीएमएल-एन व पीपीपी आघाडी स्थापन करण्यावर एकमत झाले असून, लवकरच सत्तास्थापनेचा दावा केला जाणार...23 Feb 2024 / No Comment /

तारुण्य टिकविण्यासाठी लाखो गाढवांचा बळी

तारुण्य टिकविण्यासाठी लाखो गाढवांचा बळी– चीनच्या हट्टापायी आफ्रीकेत सर्रास कत्तल, नवी दिल्ली, (१८ फेब्रुवारी) – कष्टाळू प्राणी आणि गरीबांचा घोडा म्हटल्या जाणार्‍या गाढवाची कोणी कशाला कत्तल करेल? सामान वाहून नेण्याच्या कामाशिवाय गाढवांचा उपयोगच काय? असे प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे. पण, झुरळांपासून कुत्र्यांपर्यंत प्रत्येक प्राणी खाणार्‍या चिन्यांची वक्रदृष्टी आता गाढव या निरुपद्रवी प्राण्यावर पडली आहे. मेहनतीचं काम करणार्‍या प्राण्यांची संख्या जास्त असलेल्या आफ्रिकेच्या अनेक भागांमध्ये गाढवांची चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. गाढवाच्या कातडीला सौंदर्य...18 Feb 2024 / No Comment /

अंतराळात रशिया बनवतोय अण्वस्त्रे

अंतराळात रशिया बनवतोय अण्वस्त्रे– स्फोटामुळे अमेरिकेच्या उपग्रहाचे होणार नुकसान, वॉशिंग्टन, (१८ फेब्रुवारी) – आज कोणत्याही उपग्रहाला नष्ट करणारी क्षेपणास्त्रे अवकाशात आहेत. पृथ्वीवरील क्षेपणास्त्र अवकाशात जाऊन उपग्रह नष्ट करू शकते. दरम्यान, अशी बातमी आली आहे की रशिया अण्वस्त्र स्पेस वेपन बनवण्यात गुंतला आहे, ज्याचा स्फोट झाल्यावर ऊर्जेची प्रचंड लाट निर्माण होईल, ज्यामुळे उपग्रह नष्ट होतील. हे व्यावसायिक आणि सरकारी उपग्रहांचे एक मोठे नक्षत्र नष्ट करेल ज्यावर सेलफोन बोलणे, बिल भरणे आणि इंटरनेट सर्फिंग जगभरात...18 Feb 2024 / No Comment /

पंतप्रधानपद किंवा मुलीला पंजाबचे मुख्यमंत्रिपद

पंतप्रधानपद किंवा मुलीला पंजाबचे मुख्यमंत्रिपद– पाकिस्तानी लष्कराचा शरीफांसमोर पर्याय, लाहोर, (१८ फेब्रुवारी) – एक तर पंतप्रधानपद व्हा किंवा मुलीला पंजाबचे मुख्यमंत्रिपद द्या, असे दोन पर्याय पाकिस्तानी लष्कराने ठेवल्याने नवाझ शरीफ यांचे चौथ्यांदा पंतप्रधान होण्याचे स्वप्न उधळले गेले आणि त्यांनी ऐनवेळी लहान भावाला पंतप्रधान केले, अशी माहिती पीएमएल-एन पक्षाच्या नेत्यांनी दिली. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे प्रमुख नवाझ शरीफ यांनी पंतप्रधानपदासाठी शाहबाज शरीफ यांचे नाव समोर केल्यानंतर पीएमएल-एन गटांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधानपद कुणाला मिळणार,...18 Feb 2024 / No Comment /

संयुक्त राष्ट्रात भारताने चीन-अमेरिकेला फटकारले

संयुक्त राष्ट्रात भारताने चीन-अमेरिकेला फटकारलेन्यूयॉर्क, (१७ फेब्रुवारी) – भारताने संयुक्त राष्ट्रात सुरक्षा परिषदेबाबत पुन्हा एकदा आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी सांगितले की, भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आमूलाग्र बदल हवे आहेत. याशिवाय स्थायी व तात्पुरते अशा दोन्ही सदस्यांचा विस्तार करावा. शनिवारी न्यूयॉर्कमध्ये सुरक्षा परिषदेतील सुधारणांच्या मुद्द्यावर बोलताना कंबोज यांनी आपली मागणी मांडली. भारतासह असे अनेक देश आहेत जे दीर्घकाळापासून सुरक्षा परिषदेत सुधारणांची मागणी करत आहेत. मात्र,...18 Feb 2024 / No Comment /

पंतप्रधान मोदींनी अल थानी यांचे मानले आभार

पंतप्रधान मोदींनी अल थानी यांचे मानले आभार– पंतप्रधान मोदींनी कतारचे शासक शेख तमीम यांची घेतली भेट, अबुधाबी, (१५ फेब्रुवारी) – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दोहा येथे कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर पंतप्रधान मोदींनी शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्याशी द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. कतारमध्ये अटकेत असलेल्या आठ भारतीय नौदलाच्या दिग्गजांच्या सुटकेनंतर दोन्ही नेत्यांमधील ही बैठक होत आहे....16 Feb 2024 / No Comment /

अमेरिकेतील भाजपाचे मित्र प्रचारासाठी करणार २५ लाख कॉल

अमेरिकेतील भाजपाचे मित्र प्रचारासाठी करणार २५ लाख कॉल– तीन हजार अनिवासी भारतीयांना पाठवणार, वॉशिंग्टन, (०८ फेब्रुवारी) – अमेरिकेतील ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भाजपा’ने भारतभरातील लोकांना २५ लाखांहून अधिक कॉल करून त्यांना मतदान करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पुन्हा निवडून देण्याचे आवाहन करण्याची एक विस्तृत योजना आखली आहे. अमेरिकेतील ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ ने तीन हजारांवर भारतीय अमेरिकन लोकांचे एक मजबूत शिष्टमंडळ पाठविण्याची योजना आखली आहे. हे शिष्टमंडळ देशभर विविध क्षमतांमध्ये पक्ष व त्यांच्या उमेदवारांसाठी प्रचार करतील....8 Feb 2024 / No Comment /

जातिभेद हा हिंदू धर्माचा भाग नाही!; अमेरिकेने केले मान्य

जातिभेद हा हिंदू धर्माचा भाग नाही!; अमेरिकेने केले मान्यकॅलिफोर्निया, (०७ फेब्रुवारी) – हिंदू धर्माची बदनामी करण्याचा डाव अमेरिकेत फसला आहे. खरं तर, कॅलिफोर्निया सरकारच्या ’डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल राइट्स’ या सरकारी विभागाने म्हटले आहे की, जातीवर आधारित भेदभाव हा हिंदू धर्माचा अत्यावश्यक भाग नाही. यासोबतच विभागाने २०२० मध्ये नोंदवलेल्या तक्रारीत सुधारणा केली आहे. कॅलिफोर्निया नागरी हक्क विभागाने गेल्या वर्षीच या प्रकरणापासून स्वेच्छेने स्वतःला दूर केले होते. हिंदू अमेरिकन फाऊंडेशन या अमेरिकेतील हिंदूंच्या हक्कांसाठी काम करणार्‍या संस्थेने एक निवेदन जारी...8 Feb 2024 / No Comment /

हिंदू मंदिर उद्घाटनासाठी महंत स्वामी महाराज अबुधाबीत

हिंदू मंदिर उद्घाटनासाठी महंत स्वामी महाराज अबुधाबीतअबू धाबी, (०६ फेब्रुवारी) – बीएपीएस हिंदू मंदिराच्या उद्घाटनापूर्वी अध्यात्मिक नेते महंत स्वामी महाराज यांचे सोमवारी अबुधाबीत आगमन झाले. १४ फेब्रुवारी रोजी अबू धाबी येथे पहिल्या हिंदू मंदिराच्या ऐतिहासिक उद्घाटनाच्या अध्यक्षतेसाठी अध्यात्मिक नेते आखाती देशात राज्य अतिथी म्हणून पोहचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीएपीएस हिंदू मंदिराचे उद्घाटन होणार आहे. विमानतळावर आगमन झाल्यावर महंत स्वामी महाराज यांचे संयुक्त अरब अमिरातीचे सहिष्णुता मंत्री शेख नाह्यान मबारक अल नाह्यान यांनी जोरदार...6 Feb 2024 / No Comment /

पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या दिवशी इंटरनेट बंद

पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या दिवशी इंटरनेट बंदइस्लामाबाद, (०६ फेब्रुवारी) – पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारचे गृहमंत्री डॉ. गोहर इजाझ यांनी आज मंगळवारी सांगितले की, सुरक्षेची परिस्थिती लक्षात घेऊन कोणत्याही जिल्ह्यातून किंवा प्रांताकडून विनंती आल्यास सरकार ८ फेब्रुवारीला इंटरनेट सेवा निलंबित करण्याचा विचार करेल. मंत्री, कार्यवाहक माहिती मंत्री मुर्तझा सोलांगी यांच्यासमवेत इस्लामाबाद येथे पत्रकार परिषदेत म्हणाले की, आतापर्यंत कोणत्याही ठिकाणी इंटरनेट सेवा निलंबित करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पण, पाकिस्तानी मीडियाचा दावा आहे की, सरकारने निवडणुकीच्या दिवशी म्हणजे...6 Feb 2024 / No Comment /

पॅरीस ऑलिम्पिक्स धोक्यात!

पॅरीस ऑलिम्पिक्स धोक्यात!– वैज्ञानिकांनी व्यक्त केली ही भीषण नैसर्गिक संकटाचे सावट, पॅरिस/नवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – पॅरीस ऑलिम्पिक्स आता अवघ्या सहा महिन्यांवर आले असताना, वैज्ञानिकांच्या एका अहवालाने क्रीडाप्रेमींची झोप उडवली आहे. येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जगभरातील क्रीडापटू चार वर्षांपासून तयारी करत आहेत. तर, क्रीडाप्रेमी दणकेबाज क्रीडा सादरीकरण बघण्यास उत्सुक आहेत. पण, त्यांना हे माहिती नाही की, यंदाच्या ऑलिम्पिक्सवर एका भीषण नैसर्गिक संकटाचे सावट आहे. सध्या पॅरीसमध्ये बर्फवृष्टी सुरू आहे आणि...5 Feb 2024 / No Comment /