किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलहृदय हा शरीरातला एक महत्वपूर्ण घटक आहे. अशात त्याची काळजी घेणे खूप महत्वाचे असते. तसेही आजकालच्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे हृदय रोगाच्या समस्या वाढू लागल्या आहेत. या समस्या पासून वाचण्यासाठी एका सफरचंदाचा डाएट मध्ये समावेश करावा. हे तर आपण ऐकलंच आहे कि एक सफरचंद डॉक्टर पासून दूर ठेवतो. सफरचंद हे असे फळ आहे जे हृदयाला खूप तंदुरुस्त ठेवतो. चला तर मग जाणून घेऊया सफरचंदाचे फायदे.
रक्तदाब ठेवतो नियंत्रित
सफरचंद रक्तदाबाच्या रुग्णांकरिता जडीबुटी सारखे काम करते, त्याकरिता सफरचंदाचे साल सुद्धा काम करते.
कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते
सफरचंद मध्ये असे काही फायबर आहेत जे शरीरात गेल्यावर कोलेस्ट्रॉलची मात्र नियंत्रित ठेवते. यात भरपूर प्रमाणात फाइबर आणि क्लोरोजेनिक एसिड आहे ज्याने आपला हृदय स्वस्थ राहू शकतो.
पाचनतंत्राला मजबूत करा
अकरामध्ये सफरचंद भलेही छोटा आहे पण तो तुमच्या पचनतंत्राला लगेच ठीक करू शकतो. पोटाच्या अनेक समस्या सफरचंद खाल्याने दूर होतात.
वजन कमी करतो
वजन कमी करण्याची इच्छा तर प्रत्येकाची असते, सफरचंद असे फळ आहे कि तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. वजन कमी करण्याकरता सफरचंद खूप उपयुक्त आहे.