|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल
Home »

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोममध्ये आराम देणार्‍या आयुर्वेदिक वनस्पती

पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोममध्ये आराम देणार्‍या आयुर्वेदिक वनस्पतीहळद, अशोका, कांचनार आणि इतर अनेक भारतीय औषधी वनस्पती पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांचे सेवन करू शकता.. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ही काही काळापासून महिलांमध्ये सर्वात जास्त आढळत आहे . ही समस्या किशोरवयीन तसेच वृद्ध महिलांमध्ये आढळते. या स्थितीत हार्मोनल असंतुलन, अनियमित मासिक पाळी, इन्सुलिन संवेदनशीलता यासारखी लक्षणे दिसतात. पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम या समस्येचा सामना करताना, अ‍ॅलोपॅथीच्या औषधांबरोबरच आयुर्वेदिकऔषधी वनस्पतीची...2 Oct 2023 / No Comment / Read More »

सफरचंद तुमचं हृदय ठेवते सशक्त

सफरचंद तुमचं हृदय ठेवते सशक्तहृदय हा शरीरातला एक महत्वपूर्ण घटक आहे. अशात त्याची काळजी घेणे खूप महत्वाचे असते. तसेही आजकालच्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे हृदय रोगाच्या समस्या वाढू लागल्या आहेत. या समस्या पासून वाचण्यासाठी एका सफरचंदाचा डाएट मध्ये समावेश करावा. हे तर आपण ऐकलंच आहे कि एक सफरचंद डॉक्टर पासून दूर ठेवतो. सफरचंद हे असे फळ आहे जे हृदयाला खूप तंदुरुस्त ठेवतो. चला तर मग जाणून घेऊया सफरचंदाचे फायदे. रक्तदाब ठेवतो नियंत्रित सफरचंद...28 Sep 2023 / No Comment / Read More »

भारताला पारंपरिक उपचारांचा समृद्ध इतिहास

भारताला पारंपरिक उपचारांचा समृद्ध इतिहास– टेड्रोस घेब्रेयेसूस यांचे प्रतिपादन, गांधीनगर, (१७ ऑगस्ट) – आयुर्वेद आणि योग यासारख्या पारंपरिक उपचारांचा समृद्ध इतिहास भारताला लाभला आहे. ही प्राचीन उपचार पद्धती देशाच्या राष्ट्रीय आरोग्य प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसूस यांनी गुरुवारी केले. महात्मा मंदिर कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरू झालेल्या जी-२० आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीचा एक भाग म्हणून गांधीनगर येथे डब्ल्यूएचओच्या पारंपरिक औषधांवरील पहिल्या जागतिक शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते...17 Aug 2023 / No Comment / Read More »

पिझ्झा, बर्गर खाल्ल्याने दरवर्षी ५.४० लाख व्यक्तींचा मृत्यू

पिझ्झा, बर्गर खाल्ल्याने दरवर्षी ५.४० लाख व्यक्तींचा मृत्यूमुंबई, (१४ ऑगस्ट) – मेदापासून बनलेल्या पिझ्झा, बर्गर यांसह बेकरी उत्पादनांच्या अधिक सेवनाने दरवर्षी ५ लाख ४० हजार व्यक्तींचा मृत्यू होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत दिली. पिझ्झा, बर्गर तसेच बेकरीत तयार होणार्या विविध पदार्थांवर लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत केवळ जिभेची चव पुरविण्यासाठी तुटून पडतात. परंतु, या पदार्थांमुळे ट्रान्स फॅटी सिड (अपायकारक मेद) शरीरात जातात. जास्त सेवन केल्याने मृत्यू होण्याचा धोका ३४ टक्के आणि हृदयविकाराने मृत्यू...14 Aug 2023 / No Comment / Read More »

उन्हाळ्यात पुदिना लिंबू पाणी पिण्याचे फायदे!

उन्हाळ्यात पुदिना लिंबू पाणी पिण्याचे फायदे!पुदिना आणि लिंबू दोन्हीमध्ये भरपूर पोषक असतात. पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि लोह पुदिन्यात आढळतात. याशिवाय पुदिना हे व्हिटॅमिन ए आणि सी चा खूप चांगला स्रोत आहे. त्याचबरोबर लिंबूमध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फोलेट सारखे पोषक घटक देखील आढळतात. तसे, पुदिना आणि लिंबू बहुतेक वेळा सर्व ऋतूंमध्ये सेवन केले जाऊ शकते. पण उन्हाळ्यात पुदिना आणि लिंबू सेवन करणे खूप फायदेशीर आहे. कारण पुदिना आणि लिंबाचा थंड प्रभाव असतो. अशा...13 Apr 2023 / No Comment / Read More »

तुम्ही डोळ्यात ’आय ड्रॉप्स’ टाकता का?

तुम्ही डोळ्यात ’आय ड्रॉप्स’ टाकता का?डोळ्यांच्या अनेक समस्यांवर डोळ्यांच्या थेंबांनी उपचार केले जाऊ शकतात, जसे की डोळ्यांना संसर्ग, डोळे लाल होणे, किरकोळ जखम होणे, काचबिंदू इ. तथापि, कालबाह्य किंवा जुने आय ड्रॉप्स वापरल्याने, तुम्हाला अनेक गंभीर परिस्थितींना सामोरे जावे लागू शकते. बरेच लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःहून कोणताही आय ड्रॉप वापरणे सुरू करतात. असे केल्याने डोळ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. प्रत्येकाने कोणतेही औषध किंवा आय ड्रॉप वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणतीही...29 Mar 2023 / No Comment / Read More »

हिरवी द्राक्षे : अनेक आजारांवर रामबाण उपाय!

हिरवी द्राक्षे : अनेक आजारांवर रामबाण उपाय!हिरव्या द्राक्ष्यांमधे प्रथिने, सोडियम, कार्बोहायड्रेट आणि फायबर भरपूर प्रमाणात आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. द्राक्षे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यासोबतच पचनसंस्थाही निरोगी राहते. उन्हाळ्यात हिरवी द्राक्षे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. हिरवी द्राक्षे खाल्ल्याने शरीरातील अनेक आजार सहज दूर होतात. हिरवी द्राक्षे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेची समस्याही सहज दूर होते. बाजारात हिरवी आणि काळी अशी दोन प्रकारची द्राक्षे उपलब्ध आहेत. हिरवी द्राक्षे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यासोबतच तणावही सहज दूर...25 Feb 2023 / No Comment / Read More »

किचनमधील पदार्थाने करा चामखीळ दूर

किचनमधील पदार्थाने करा चामखीळ दूरआपण अनेकदा आपल्या चेहर्‍याचे सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करतो, परंतु चेहर्‍यावर चामखीळ दिसल्यास त्याचा चेहर्‍याच्या सौंदर्यावर वाईट परिणाम होतो. सामान्यत: त्वचेमध्ये मेलेनिनचे प्रमाण जास्त असल्याने चेहर्‍यावर मोठमोठे चामखीळ येतात, त्यामुळे अनेकांना जन्मापासूनच या समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्हाला या समस्येवर उपाय हवा असेल, तर तुम्ही लसूण, घरी वापरण्यात येणारी भाजी वापरू शकता, तुम्हाला त्यात काही गोष्टी मिसळाव्या लागतील, तरच तुम्हाला फायदा होईल. लसूण वापरून, आपण चेहरा आणि मानेवरील चामखीळ काढू...13 Feb 2023 / No Comment / Read More »

बाजरी सेवनाने दूर होतील हे विकार!

बाजरी सेवनाने दूर होतील हे विकार!बाजरी हे भारतातील सर्वात लोकप्रिय अन्नधान्यांपैकी एक आहे. बाजरी अधिक पौष्टिक आणि ग्लूटेन मुक्त आहे, म्हणूनच अलीकडच्या काळात ती लोकप्रिय झाली आहे. बाजरी हे बी जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समृद्ध स्रोत आहे. ते फॉस्फोलिपिड्स, फॅटी ऍसिडस् आणि फिनोलिक्ससह इतर पोषक तत्वांमध्ये देखील मुबलक आहेत. बाजरीमध्ये स्टार्च, प्रथिने आणि फायबर तसेच नियासिन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, मॅंगनीज, लोह, पोटॅशियम आणि महत्त्वपूर्ण अमीनो ऍसिडचे प्रमाण जास्त आहे. रक्तस्त्राव विकार हे दुर्मिळ विकार आहेत ज्यामुळे तुमचे...6 Feb 2023 / No Comment / Read More »

तुम्ही अँटिबायोटिक्स घेताय?

तुम्ही अँटिबायोटिक्स घेताय?नवी दिल्ली, (२७ जानेवारी) – वयाच्या ४० वर्षांनंतर अँटिबायोटिक्स थोडे जपून खा, कारण त्यांच्यामुळे आतड्यांसंबंधी दाहक रोग (आयबीडी)होण्याचा धोका ४८ टक्क्यांनी वाढतो. गुट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, एक ते दोन वर्षांपर्यंत पोट किंवा आतड्यांसंबंधी संसर्गास लक्ष्य करणारे अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर हा धोका वाढतो. न्यूयॉर्क विद्यापीठातील संशोधकांनी सुमारे ६.१ दशलक्ष डॅनिश लोकांच्या आरोग्य डेटाचे विश्लेषण केले. याद्वारे असे आढळून आले की, जे लोक कोणत्याही कारणास्तव सतत प्रतिजैविकांचा वापर करतात, त्यांना आयबीडी (अल्सरेटिव्ह...28 Jan 2023 / No Comment / Read More »

तणावमुक्त राहण्यासाठी लोणचे खा

तणावमुक्त राहण्यासाठी लोणचे खाएखादी अनपेक्षित घटना पाहिली किंवा ऐकली की, लगेचच आपल्या मनावर ताण येतो, पोटात गोळा उठतो. यातून बाहेर पडायचे असेल तर लोणचे खाणे फायदेशीर ठरते, असे एका अभ्यासाद्वारे स्पष्ट झाले आहे. याबाबत ७०० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा नुकताच अभ्यास करण्यात आला. व्यायाम, जीवनशैली आणि आहारविषयक सवयी याविषयी सायकिएट्रिक रिसर्च संस्थेने या सातशे विद्यार्थ्यांची पाहणी केली. या पाहणीद्वारे असे आढळून आले की, देशी लोणचे किंवा अगदी मीठ लावलेली काकडी खाल्ल्याने लगेचच तणावमुक्ती मिळते. लोणचे...3 Dec 2015 / No Comment / Read More »

कॉफी प्या, मधुमेह टाळा

कॉफी प्या, मधुमेह टाळावॉशिंग्टन, [३ डिसेंबर] – एरवी कॉफीचे अतिसेवन करणे धोक्याचे, अशी ओरड असली तरीही दिवसाला तीन ते चार कप कॉफी पिण्याने दुसर्‍या प्रकारात मोडणार्‍या मधुमेहाचा धोका कमी होतो, हे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाअंती सिद्ध झाले आहे. एसीएस जर्नलच्या संकेतस्थळावर नॅचरल प्रॉडक्टस् विभागांतर्गत याबाबत माहिती देण्यात आली आहे. सोरेन ग्रेगेर्सन आणि चमूने उंदराच्या पेशींवर विविध प्रकारच्या कॉफीमधील कॅफीनचा होणारा परिणाम तपासला. कॅफेस्टॉल आणि कॅफ्फेईक ऍसिड याबरोबरच ग्लुकोजचे प्रमाण वाढवल्याबरोबरच इन्सुलिन सिक्रिएशनमध्ये वाढ झाल्याचे...3 Dec 2015 / No Comment / Read More »