किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलवॉशिंग्टन, [३ डिसेंबर] – एरवी कॉफीचे अतिसेवन करणे धोक्याचे, अशी ओरड असली तरीही दिवसाला तीन ते चार कप कॉफी पिण्याने दुसर्या प्रकारात मोडणार्या मधुमेहाचा धोका कमी होतो, हे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाअंती सिद्ध झाले आहे.
एसीएस जर्नलच्या संकेतस्थळावर नॅचरल प्रॉडक्टस् विभागांतर्गत याबाबत माहिती देण्यात आली आहे. सोरेन ग्रेगेर्सन आणि चमूने उंदराच्या पेशींवर विविध प्रकारच्या कॉफीमधील कॅफीनचा होणारा परिणाम तपासला. कॅफेस्टॉल आणि कॅफ्फेईक ऍसिड याबरोबरच ग्लुकोजचे प्रमाण वाढवल्याबरोबरच इन्सुलिन सिक्रिएशनमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. तसेच त्याचा स्नायूंमधील पेशींवरही सकारात्मक परिणाम झाल्याचे आढळले.
सध्या मधुमेहाकरिता बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांमधील प्रमाणाइतकेच हे प्रमाण होते. त्यामुळे टाईप-२ चा मधुमेह टाळण्यासाठी कॉफी पिणे चांगले, असा निष्कर्ष त्याद्वारे निघाला आहे.