किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 31° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31° से.
27.43°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश-प्रतिस्पर्धी खेळाडू किशोर जेनाला रौप्यपदक,
नवी दिल्ली, (०४ ऑक्टोबर) – चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई खेळ २०२३ मध्ये भारताची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. नीरज चोप्राने पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवून भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने आपल्याच देशाचा प्रतिस्पर्धी खेळाडू किशोर जेना याचा पराभव केला आहे. किशोर जेनाने दुसरे स्थान मिळवून भारताला रौप्यपदक मिळवून दिले. म्हणजेच यावेळी गोल्ड आणि सिल्वर दोन्ही पदके भारताकडेच राहिले.
नीरज चोप्राने पुरुषांच्या भालाफेकमध्ये ८८.८८ मीटर फेक करून सुवर्णपदक पटकावले आहे. त्याचा भारतीय सहकारी किशोर जेना ८७.५४ मीटर फेक करून दुसर्या क्रमांकावर राहिला, ज्यामुळे त्याने रौप्य पदक जिंकले. म्हणजेच आजचा दिवस भारतासाठी खूप आनंदाचा आहे, कारण भारताने भालाफेकीत सुवर्ण आणि रौप्य दोन्ही जिंकले आहेत.