किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (३० मार्च) – धावणे, शॉट पुट, डिस्कस थ्रो यांसारख्या खेळांच्या जगात भारताची ९५ वर्षीय धावपटू भगवानी देवी डागर हे नाव समोर आले आहे. जागतिक अजिंक्यपद स्तरावरील स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक मिळवून देण्याचे काम यांनी केले आहे. तेही एक नव्हे तर तीन सुवर्णपदके आणि हे यश संपादन करत भगवानी देवीचे देशाचे नाव उंचावले आहे.
पोलंडमधील ९व्या जागतिक मास्टर्स अॅथलेटिक इनडोअर चॅम्पियनशिप २०२३ मध्ये भगवानीने तीन सुवर्णपदके मिळवली. ६० मीटर धावणे, शॉटपुट आणि डिस्कस थ्रोमध्ये त्याने ही पदके जिंकली. तिने वर्ल्ड मास्टर्स ऍथलेटिक चॅम्पियनशिप, फिनलंड २०२२ मध्ये ९०-९४ वयोगटात भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. या वयात स्पर्धा म्हणजे कधीही अपघात. यावर भगवान देवी म्हणाल्या की, ती वयाच्या त्या टप्प्यावर आ,हे जिथे तिला मृत्यूची भीती वाटत नाही. त्यामुळे परदेशात पदके जिंकताना तिला काही झाले तर, तिला भारतात परत आणले पाहिजे, पण ती स्पर्धांमध्ये भाग घेणे थांबवणार नाही आणि देशासाठी पदके जिंकेल.