Posted by वृत्तभारती
Sunday, March 20th, 2016
=‘विराट’ विजय= कोलकाता, [१९ मार्च] – सध्या सुपर फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीचे शानदार अर्धशतक (नाबाद ५५) आणि त्याने युवराजसोबत चौथ्या गड्यासाठी केलेल्या ६१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने चुरशीच्या व उत्कंठापूर्ण लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १३ चेंडू शिल्लक असताना सहा गड्यांनी पराभव करून टी-२० स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यात यश मिळविले. भारताने विजय मिळवताच देशभरात आनंदाला उधाण आले आणि एकच जल्लोष साजरा झाला. बांगलादेशात झालेल्या आशिया चषकातही विराटने भारताला विजय मिळवून दिला...
20 Mar 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, February 28th, 2016
=विराट कोहली सामनावीर= मीरपूर, [२७ फेब्रुवारी] – जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेल्या आशिया चषक स्पर्धेतील अत्यंत उत्कंठावर्धक सामन्यात भारताने पाकिस्तानचा २७ चेंडू शिल्लक असताना पाच गड्यांनी पराभव केला आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील पाकवरील आपले वर्चस्व अबाधित राखले. सलग दुसर्या विजयासह भारताने दोन गुणांची कमाई केली. विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी घालण्यात आलेली बंदी उठवल्यानंतर काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार्या मोहम्मद आमिरने रोहित शर्मा (०), अजिंक्य रहाणे (०)...
28 Feb 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, October 4th, 2015
=अधिकृत घोषणा आज= मुंबई, [३ ऑक्टोबर] – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदासाठी विदर्भ क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष व नागपूरचे ख्यातनाम वकील शशांक मनोहर यांचा आज एकमेव अर्ज सादर झाल्यामुळे त्यांची अध्यक्षपदी निवड ही आता निश्चित झाली आहे. बीसीसीआयच्या उद्या रविवारी येथे होणार विशेष आमसभेत या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. जगमोहन दालमिया यांचे २० सप्टेंबर रोजी कोलकाता येथे आकस्मिक निधन झाल्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. या रिक्त...
4 Oct 2015 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, July 29th, 2015
नवी दिल्ली, [२८ जुलै] – जोपर्यंत पाकिस्तान त्यांच्या सीमेवरून होणार्या अतिरेकी कारावायांवर आळा घालत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत क्रिकेट संबंध निर्माण होऊच शकत नाही, असे प्रतिपादन भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने करीत बीसीसीआयने काल घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) भारताविरुद्धच्या मालिकेचे यजमानपद स्वीकारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळाच्या वतीने २०२३ सालच्या शेवटपर्यंत आठ वर्षांच्या या काळात पाच मालिका खेळविण्याच्या करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या...
29 Jul 2015 / No Comment / Read More »