|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.99° से.

कमाल तापमान : 24.74° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 57 %

वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

23.99° से.

हवामानाचा अंदाज

23.55°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.63°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

‘पुष्पा : द राईज’ चित्रपटाचा ट्रेलर आज येणार

‘पुष्पा : द राईज’ चित्रपटाचा ट्रेलर आज येणारअल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा ः द राईज’ चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी तर निर्मिती रविशंकर यांनी केली आहे. चित्रपटाचा ट्रेलर उद्या सोमवारी प्रदर्शित होणार असून, थरार नाट्य असलेला हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अल्लू अर्जुन या चित्रपटात चंदन तस्करची भूमिका साकारणार आहे. रश्मिका मंदाना, फहद फासिल, सुनील, अनुसया भारद्वाज, अजय गोश आणि इतर कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत....5 Dec 2021 / No Comment / Read More »

डॅनी डेन्ग्झोपा : चतुरस्त्र अभिनेता!

डॅनी डेन्ग्झोपा : चतुरस्त्र अभिनेता!हिंदी सिनेमात प्राण, अमरीश पुरी, अमजद खान, अजित, रणजित, प्रेम चोप्रा अशा अनेक खलनायकांनी एण्ट्री घेतली. प्रत्येकाचा अंदाज निराळा…पण यामध्ये एक नाव निश्चितच वेगळं ठरलं ते म्हणजे रुबाबदार आणि देखणा डॅनी. सृदृढ देहयष्टी, स्टायलिश अंदाज, बारीक पण तीक्ष्ण डोळे, अॅग्रेसिव्ह बॉडी लँग्वेज, गरजणारा आवाज आणि पावरफुल स्क्रिन प्रेझेंस या जोरावर या खलनायकाने अमिताभ बच्चनसारख्या सुपरस्टारलाही रुपेरी पडद्यावर तगडी टक्कर दिली.  अग्निपथचा कांचा चीना, मेरे अपनेमधला सडकछाप संजू, धुंदमधला अपंग तरीही...8 Dec 2014 / No Comment / Read More »

‘स्मित’हास्य लोपले!

‘स्मित’हास्य लोपले!चित्रपट अभिनेत्री म्हटली की, एक ग्लॅमरस रूप आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. स्मिता तळवलकर याला अपवाद होत्या. तुमच्या-आमच्या अवतीभवती वावरणार्‍या लोकांप्रमाणेच या व्यक्तिमत्त्वाची एकूण चेहरेपट्टी होती. सर्वसामान्य कुटुंबामध्ये वावरणार्‍या गृहिणीचे दर्शन या व्यक्तिमत्त्वात होत होते. काही प्रकारच्या भूमिका आपल्या वाट्याला येऊच शकणार नाही, या मर्यादेची कदाचित त्यांना जाणीवही असावी. आपल्या मर्यादा काय आणि आपले बलस्थान काय, याचा कलावंताला पुरेपूर परिचय असला, तर त्याला यश संपादन करण्यासाठी ते साहाय्यभूत ठरते. या जाणिवेतूनच...15 Aug 2014 / No Comment / Read More »

रितेश ठरला ‘लयभारी’

रितेश ठरला ‘लयभारी’मुंबई : अभिनेता रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असलेला ‘लयभारी’या चित्रपटाने ‘टाईमपास’ आणि ‘दुनियादारी’ या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढून पहिल्याच दिवशी ३.१० कोटींची कमाई करत नवा विक्रम केला आहे. ‘एक व्हिलन’ चित्रपटातील रितेशचा अप्रतिम अभिनय आणि चित्रपटाला मिळालेल्या यशापाठोपाठ आलेला मराठीतला रांगडा ‘माऊली’ यामुळे हा चित्रपट सगळीकडे गर्दी खेचत आहे. चित्रपटातील ऍक्शन दृश्ये रसिकांना आवडली असून सलमानही छोट्या भूमिकेमध्ये भाव खाऊन गेला आहे. ‘बालक-पालक’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर रितेश देशमुखने...21 Jul 2014 / No Comment / Read More »

वयाच्या ७१ व्या वर्षी ‘बिग बीं’ची स्टंटबाजी

वयाच्या ७१ व्या वर्षी ‘बिग बीं’ची स्टंटबाजी=‘युद्ध’ मालिकेत देणार ऍक्शनदृश्य= ‘अँग्री यंग मॅन’ अमिताभ बच्चन यांनी बॉलीवूड चित्रपटांमध्ये अनेक ऍक्शन दृश्ये दिली आहेत. परंतु, वयाच्या ७१ व्या वर्षी अनुराग कश्यप यांच्या आगामी ‘युद्ध’ या काल्पनिक मालिकेत ‘बिग बी’ छोट्या पडद्यावर देखील ऍक्शन दृश्य करताना दिसणार आहेत. त्यामुळे अनिल कपूरच्या ‘२४’ या क्राईम थ्रिलर मालिकेनंतर आता अमिताभ युद्धसाठी सज्ज झाले आहेत, असेच म्हणावे लागेल. एवढेच नव्हे, तर उतरत्या वयात स्टंटबाजी करताना बिग बींना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये कमालीची आतुरता...1 Jul 2014 / No Comment / Read More »

‘हायवे’ चुकवू नका हा प्रवास!

‘हायवे’ चुकवू नका हा प्रवास!निरागस आणि भोळ्या चेहर्‍याच्या आलिया भट्टच्या रक्तातच अभिनय आहे, हे ‘हायवे’ बघताना जाणवत राहाते. ‘जब वुई मेट’आणि ‘रॉकस्टार’सारखे ‘हटके’े चित्रपट देणार्‍या दिग्दर्शक इम्तियाज अलीचा हा नवा चित्रपट सामाजिक चौकटीचे अदृष्य आवरण फाडतो. अत्यंत संवेदनशील विषयाला अलीने प्रगल्भतेने रुपेरी पडद्यावर मांडण्यासाठी हात घातला आहे. टिपिकल मसाला हिंदी चित्रपटांच्या लाटेत आलेला ‘हायवे’ एखाद्या झुळुकीसारखा आहे. दाक्षिणात्य किंवा हॉलीवूडच्या चित्रपटांचा रिमेक बनविण्याशिवायही नवे काही प्रेक्षकांना देण्याचा अलीचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. सुखाच्या शोधात...25 Feb 2014 / No Comment / Read More »