किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलअल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा ः द राईज’ चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी तर निर्मिती रविशंकर यांनी केली आहे. चित्रपटाचा ट्रेलर उद्या सोमवारी प्रदर्शित होणार असून, थरार नाट्य असलेला हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अल्लू अर्जुन या चित्रपटात चंदन तस्करची भूमिका साकारणार आहे. रश्मिका मंदाना, फहद फासिल, सुनील, अनुसया भारद्वाज, अजय गोश आणि इतर कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘श्रीवल्ली’ गाण्याचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या गाण्याची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटात रश्मिका कोणती भूमिका साकारणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. चित्रपटातील हे दुसरे गाणे ‘रश्मिका’च्या पात्रावर प्रकाश टाकण्याचे काम करत आहे. चित्रपटातील या गाण्याचे अनेक प्रेमळ पदर आहेत. तसेच या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे गाणे पाच भाषांत बनवलेले आहे. २०२१ वर्षातील हे गाणे प्रचंड लोकप्रिय होणार आहे.
Short URL : https://vrittabharati.in/?p=46590