किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलहैदराबाद, २२ डिसेंबर – बॉलीवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटातील ऍक्शन दृश्य आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा : द राइज’ हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉलीवूड बॉक्स ऑफिसवरदेखील धमाका केला आहे. अल्लूच्या ‘पुष्पा- द राइज’ चित्रपटाने नो वे होम, सूर्यवंशी, मास्टर आणि वकील साब चित्रपटाला कमाईत मागे टाकले आहे. गेल्या शुक्रवारी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट देशभरात तीन भाषांमध्ये १४०० स्क्रीनवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ७१ कोटी रुपयांचा व्यवसाय केला तर, केवळ तीन दिवसांत १७३ कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. संपूर्ण देशभरात एकाच वेळी प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनचा हा पहिलाच चित्रपट आहे.
Short URL : https://vrittabharati.in/?p=46985