किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमुंबई, २४ डिसेंबर – अभिनेता सनी देओलने त्याच्या दमदार अभिनयामुळे बॉलीवूडमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘बेताब’ चित्रपटातून पदार्पण करणार्या सनी देओलला खरी लोकप्रियता मिळाली ती गदर चित्रपटातून. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गदर-२’ च्या चित्रीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, सनीने त्याच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटातील फर्स्ट लूक सामायिक केला आहे. ‘गदर-२’ च्या फर्स्ट लूकमध्ये २० वर्षांनंतर तारासिंग किती बदलला, हे पाहायला मिळत आहे. यात सनी देओल डोक्याला पगडी बांधून शेकोटीजवळ बसलेला दिसतो. अनेकांनी सनीचे कौतुक करीत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटात सनी देओलसोबत अभिनेत्री अमिशा पटेल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Short URL : https://vrittabharati.in/?p=47040