किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलसाऊथ चित्रपटांचा सुपरस्टार अल्लू अर्जुन वर्षानुवर्षे आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करत आहे. आता त्यांची मुलगी आराही लवकरच मोठ्या पडद्यावर एन्ट्री करणार आहे. अल्लू अर्जुनची ६ वर्षांची मुलगी अरहा लवकरच साऊथची लोकप्रिय अभिनेत्री समंथा हिच्या ‘शाकुंतलम’ चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून तो पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे.
समंथा रुथ प्रभूचा आगामी चित्रपट ‘शाकुंतलम’ सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट १७ फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत देव मोहन दिसणार आहे. हा चित्रपट एक तेलुगू भाषेतील पौराणिक नाटक आहे ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले आहे. कालिदासच्या ‘शाकुंतल’ या लोकप्रिय नाटकावर आधारित, ‘शाकुंतलम’मध्ये सामंथा रुथ प्रभू मुख्य भूमिकेत आहेत आणि देव मोहन पुरू घराण्यातील राजा दुष्यंतच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर या चित्रपटात मोहन बाबू, गौतमी, आदिती बालन आणि अनन्या नागल्ला यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. रामोजी फिल्म सिटी, अनंतगिरी हिल्स आणि गांडीपेट तलावासह हैदराबाद आणि आसपास ‘शाकुंतलम’चे मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे कालिदासांनी ‘शाकुंतलम’ हे नाटक नागपूर जवळील रामटेक येथे लिहिले होते.