किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 23.32° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल=जमानतदाराने हमी मागे घेतली=
नवी दिल्ली, [२१ मार्च] – हरयाणातील शिक्षक भरती घोटाळ्यात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेले आणि सध्या जामिनावर बाहेर आलेले माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या जमानतदाराने हमीपत्र परत घेतल्याने चौटाला यांना आज सोमवारी पुन्हा एकदा अटक करण्यात आली.
चौटाला यांना जामीन मिळावा, यासाठी सुरजित सिंग नावाच्या वक्तीने हमीपत्र सादर केले होते. आज त्यांनी विशेष सीबीआय न्यायालयात जाऊन हमीपत्र मागे घेण्याची परवानगी मागितली. न्या. संजय गर्ग यांनी ती मान्य केल्याने चौटाला यांचा जामीन आपोआपच रद्द झाला. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरून चौटाला यांना लगेच अटक करण्यात आली. यावेळी ८१ वर्षीय चौटाला न्यायालयीन कक्षातच उपस्थित होते.