|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:35 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 26.62° से.

कमाल तापमान : 26.87° से.

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 65 %

वायू वेग : 3.65 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

26.87° से.

हवामानाचा अंदाज

26.31°से. - 30.93°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.23°से. - 30.12°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.06°से. - 29.91°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

25.04°से. - 29.96°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.08°से. - 29.7°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.2°से. - 28.88°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादल
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवालांचे वीजबिल ९१,०००

केजरीवालांचे वीजबिल ९१,०००

=आरटीआय अंतर्गत खुलासा=
Kejriwalनवी दिल्ली, [३० जून] – स्वत:ला आम आदमी म्हणवून घेणारे आणि साधेपणाचा आव आणणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे राहणीमान किती उच्च आहे, हे आज आरटीआय अंतर्गत उघड झालेल्या माहितीवरून स्पष्ट झाले. अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाचे वीज बिल चक्क ९१ हजार रुपये आले. माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीत हे सत्य पुढे आले आहे. हे बिल एप्रिल आणि मे अशा दोन महिन्यांचे आहे. ही माहिती पुढे येताच विरोधी पक्षाने आम आदमी पार्टीवर टीकेची झोड उठविली आहे.
दिल्ली विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीने, हे वीज बिल यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता व्यक्त करीत आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी आपापली वीज बिले सार्वजनिक करावी, अशी मागणी केली आहे. वकील आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक गर्ग यांनी यासंबंधीची माहिती मागविली होती. दरम्यान, याप्रकरणी दिल्ली सरकारने खरोखरच वीज खर्च झाली आहे की हे वीज बिल बनावट आहे, याविषयी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Posted by : | on : 1 Jul 2015
Filed under : ठळक बातम्या, दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g