किमान तापमान : 29.67° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 2.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.78°से. - 30.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.32°से. - 30.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 29.25°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.09°से. - 29.82°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.89°से. - 29.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.34°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, [२७ जानेवारी] – प्रजासत्ताक दिनाचा शानदार समारंभ आटोपताच राजधानी दिल्लीला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आम आदमी पार्टीचे समन्वयक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
आपच्या पोस्टरबाजीमुळे संतापलेल्या बेदी यांनी, या पोस्टर्सवर परवानगी न घेता आपला फोटो लावण्यात आल्याचा आक्षेप घेतला आहे. ‘हा फोटो तत्काळ हटवण्यात यावा अन्यथा मला कायदेशीर कारवाई करावी लागेल,’ असा इशारा बेदी यांनी नोटीसद्वारे दिला आहे. ‘दिल्ली का मुख्यमंत्री कैसा हो? ईमानदार या अवसरवादी’ असे पोस्टर हजारो रिक्षांवर लावण्यात आले आहेत.
प्रसार माध्यमांसमोर बोलताना बेदी यांनी ‘आप’ची खिल्ली उडवत ‘मला विचारून माझा फोटो लावला असता तर मी माझा एखादा चांगला फोटो त्यांना दिला असता,’ असा टोमणा हाणला.