किमान तापमान : 28.63° से.
कमाल तापमान : 28.87° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 64 %
वायू वेग : 2.9 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.87° से.
27.71°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.1°से. - 30.33°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.21°से. - 29.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर घनघोर बादल25.68°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.75°से. - 29.65°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.8°से. - 29.22°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, [१२ जून] – ओडिशाचे माजी मुख्यमंत्री गिरधर गमांग यांनी आज शुक्रवारी येथे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली आणि भाजपात प्रवेश करण्याची घोषणा केली.
भाजपाध्यक्षांनीही गमांग यांच्या पक्ष प्रवेशाला मंजुरी दिली आहे. तथापि, पक्षप्रवेशाची औपचारिकता लवकरच भुवनेश्वर येथे पार पाडण्यात येणार आहे. गेमांग यांनी गेल्या ३० मे रोजी कॉंगे्रसचा राजीनामा दिला होता. भाजपाची धोरणे देशहिताची असल्यानेच आपण या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती गमांग यांनी यावेळी दिली.
भावी राजकीय कारकीर्दीसाठी माझ्यापुढे अनेक पर्याय होते. पण, मी भाजपाचीच निवड केली. भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि कॉंगे्रसला ठोस पर्याय देण्याची क्षमताही केवळ याच पक्षात असल्याचे आता सिद्ध झाले आहे. भारतीय लोकशाहीत या पक्षाने नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. आम्ही सत्तेसाठी नाही, तर लोकसेवेसाठी राजकारण करतो, हे भाजपाचे धोरण मला फार आवडले, असेही त्यांनी स्पष्ट केले.