किमान तापमान : 28.99° से.
कमाल तापमान : 29.63° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 2.05 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.24°से. - 29.61°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.47°से. - 31.24°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.29°से. - 31.41°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.45°से. - 30.88°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.91°से. - 30.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.48°से. - 30.03°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश=४५० प्रश्नपत्रिका कमी पडल्या=
चिपळूण, [५ मार्च] – दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परिक्षा सुरु झाल्या आहेत. सगळीकडे विद्यार्थी आणि पालक परिक्षेच्या तणावात असताना बोर्डाचा सावळागोंधळ सुरुच आहे. चिपळूणमधील दोन परीक्षा केंद्रांवर हिंदी विषयाच्या तब्बल ४५० प्रश्नपत्रिका कमी पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे.
आज दहावीचा पेपर सकाळी ११ वाजता सुरु होणार होता. यूनायटेड इंग्लिश स्कूल आणि अलोरे या कें द्रावर ४५० प्रश्नपत्रिका पोहोचल्याच नाहीत. या गोंधळामुळे या केंद्रावरील परिक्षा अद्याप सुरु केलेली नाही. दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी, तहसीलदार केंद्रांवर पोहोचले असून पोलिस बंदोबस्तात प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढणं सुरु आहे.