किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलचंदीगढ, [२८ मार्च] – अनेक दिवसांपासून प्रस्तावित जाट आरक्षण विधेयकाला हरयाणा मंत्रिमंडळाने अखेरीस मंजुरी दिली आहे. हे विधेयक आजच विधानसभेत मांडले जाईल तसेच ३१ मार्चपर्यंत जर जाट समाजाला आरक्षण मिळाले नाही तर फेब्रुवारीत झालेल्या आंदोलनापेक्षाही आणखी मोठे जाट आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अखिल भारतीय जाट आरक्षण समितीने दिला आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आता हे विधेयक राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. फेब्रुवारीमध्ये जाटांनी हरयाणामध्ये ओबीसी कोटा अंतर्गत आरक्षणासाठी तीव्र आंदोलन केले होते. ९ दिवस चाललेल्या या आंदोलनाने अखेरीस हिंसक वळण घेतले होते आणि त्यात ३० लोकांचा मृत्यू देखील झाला होता. आंदोलनात कोट्यवधी रुपयांच्या खाजगी व सरकारी संपत्तीचे नुकसान झाले होते.