किमान तापमान : 27.31° से.
कमाल तापमान : 27.95° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 3.77 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.31° से.
26.99°से. - 30.4°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.67°से. - 31.27°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.13°से. - 31.45°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 30.35°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.72°से. - 30.45°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 29.96°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश=नाणी चलनात राहणार=
नवी दिल्ली, (१६ मार्च) – विवाह समारंभ किंवा धार्मिक उत्सवात आरास करण्यासाठी आणि दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या दहाच्या नोटा लवकरच इतिहासजमा होणार असल्याने आता यासाठी २० किंवा त्यापेक्षा जास्त मूल्याच्या नोटा वापराव्या लागतील. दहाच्या नोटा चलनातून बाद होणार असल्या तरी नाणी मात्र कायम राहणार आहेत.
२० रुपयाच्या नोटा चलनात असल्या तरी त्यांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे. २० नंतर थेट ५० रुपयांचीच नोट चलनात आहे. खिशात ठेवून या नोटांचे आयुष्य कमी होते आणि त्या छापण्यासाठी मूल्यापेक्षा जास्त खर्च होत असल्यामुळे दहाच्या नोटा चलनातून बंद करण्यात येणार आहेत. नाण्यांच्या बाबतीत मात्र असे होत नाही. सध्या चलनात असलेले सर्वांत कमी मूल्याचे नाणे ५० पैशांचे आहे. २५ पैशांचे नाणे सरकारने २०११ मध्येच बंद केले आहे. पाच शतकांपूर्वी अकबराचे राज्य असताना ५० पैशांचे नाणे चलनात आले होते. त्या जमान्यात एक रुपयाचा शिक्का बनविण्यासाठी ११ ग्रॅम चांदीचा वापर केला जात असे.