|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:23 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.83° C

कमाल तापमान : 29.27° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 62 %

वायू वेग : 3.11 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.27° C

Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.59°C - 29.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.46°C - 29.47°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.37°C - 28.96°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.41°C - 28.55°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.42°C - 28.82°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 04 Apr

25.55°C - 29°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » दुष्काळग्रस्तांसाठी अक्षयकुमारची ९० लाखांची मदत

दुष्काळग्रस्तांसाठी अक्षयकुमारची ९० लाखांची मदत

akshay kumarबीड,[१५ सप्टेंबर] – महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीला बॉलिवूड पूढे आला आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी पुढाकार घेतल्यानंतर आता बॉलिवूडचा स्टंटमॅन अक्षयकुमारने मराठवाड्‌यातील दुष्काग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना त्याने ९०  लाखांची मदत जाहीर केली आहे. प्रत्येक महिन्याला १५ लाख रूपये याप्रमाणे पुढच्या ६ महिन्यात ९० लाखांची मदत करणार आहे.
अक्षय कुमार बीडमधल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी ५० हजारांची मदत करणार आहे. आज मंगळवारी अक्षयचा पीए बीडला जाऊन १५ लाखाचं वाटप करणार आहे. दरम्यान, काल क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनी ५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द केला होता. त्यानंतर आज अक्षय कुमारे हा निर्णय घेतला असल्यामुळे आणखी काही सेलिब्रेटी पुढे येण्याची आशा आहे.

Posted by : | on : 15 Sep 2015
Filed under : ठळक बातम्या, महाराष्ट्र
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g