किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलवाराणसी, [१७ मे] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन यांना नारी जागरण सन्मान-२०१६ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. नारी जागरण संस्थेद्वारा देण्यात येणारा हा पुरस्कार मे महिन्याच्या शेवटी बीएचयुत आयोजित एका कार्यक्रमात देण्यात येणार आहे.
याबाबत माहिती देताना नारी जागरण मासिकाच्या संपादिका मीना चौबे यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी हीराबेन यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात मासिकातर्फे प्रकाशित करण्यात येणार्या जननी जन्मभूमी या विशेषांकाचे लोकार्पणही हीराबेन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
२०१० पासून ही संस्था दरवर्षी हा पुरस्कार प्रदान करीत असून आतापर्यंत साहित्यिक मनु शर्मा, पद्मभूषण गिरीजादेवी यांच्यासारख्या विशेष व्यक्तींना सन्मानित करण्यात आले असल्याचेही चौबे म्हणाल्या.