किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.01° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
26.84°से. - 30.73°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर कुछ बादल25.83°से. - 29.83°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.69°से. - 29.54°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.67°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 29.35°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.65°से. - 28.47°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादल=राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची माहिती=
मुंबई, [२० मार्च] – येत्या शैक्षणिक वर्षापासून नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा वाढविण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधान परिषदेत सांगितले.
नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा ४.५० लाख रुपयांऐवजी ६ लाख करण्याबाबतचा प्रश्न आज विधान परिषद सदस्य डॉ. अपूर्व हिरे, रामनाथ मोते, हरिभाऊ राठोड, महादेव जानकर, भाई जगताप यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना कांबळे म्हणाले की, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांची उत्पन्न मर्यादा ४.५० लाख रुपयांवरून ६ लाख करण्याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजीही राज्य शासनामार्फत घेण्यात येईल.