किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलभोपाळ, [१९ ऑगस्ट] – मध्यप्रदेश भाजपाचे संकेतस्थळ पाकिस्तानी हॅकर्सने हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भाजपा संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर मुसलमानांना मारणे बंद करा, अशा मजकुरासोबतच पाकिस्तानचा झेंडा अपलोड करण्यात आला आहे.
पाकिस्तान जिंदाबाद, काश्मीर व भारतातील मुस्लिमांना मारणे बंद करा, असा मजकूर संकेतस्थळाच्या मुख्य पानावर आज शुक्रवारी प्रसिद्ध झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातही हे संकेतस्थळ हॅक करण्यात आले होते.
भाजपाच्या संकेतस्थळासारखे दिसणारे हे संकेतस्थळ कुणीतरी तयार केले आहे. भाजपाचे हे अधिकृत संकेतस्थळ नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे संकेतस्थळ बंद करण्याबाबत सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे, अशी माहिती मध्यप्रदेश भाजपाचे संयोजक विकास बोंद्रिया यांनी दिली.