किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादलपुणे, (१० एप्रिल) – माहिती तंत्रज्ञानाचे युग सुुरू झाल्यापासून भारतात आणि जगातही प्रत्येक महिना हा त्याच्या वापराबाबत नवा विक्रम करणारा ठरला आहे. अमेरिकेनंतर भारतात फेसबूक या सोशल साईटच्या युजर्सची संख्या सर्वाधिक असून त्यांचे १० कोटी ऍक्टिव्ह युजर्स असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दर महिन्याला भारतात १० कोटी युजर्स फेसबूक वापरतात आणि विशेष म्हणजे त्यापैकी ८ कोटी ४० लाख युजर्स मोबाईलवर फेसबूक ऍक्सेस करतात, असे फेसबूकच्या भारत विस्तार मोबाईल भागीदार विभागाचे प्रमुख केव्हिन डिसुझा यांनी म्हटले आहे. डिसुझा यांचे म्हणणे असे की, फेसबूकचे ध्येयच लोकांना शेअर करण्याची ताकद पुरविणे आणि जग अधिक खुले करून कनेक्ट करणे हेच आहे. फेसबूकने नुकतीच इंटरनेट डॉट ओआरजी ही जागतिक भागीदारी केली असून त्याद्वारे जगभरातील ५ अब्ज लोकांना ऍक्सेस पुरविणे साध्य होणार आहे. फेसबूकच्या या विचारसरणीशी साम्य असलेले भागीदार फेसबूकला हवे आहेत, असेही ते म्हणाले.
फेसबूकने भारतात त्यांचे पहिले कार्यालय २०१० साली हैदराबाद येथे उघडले. त्यानंतर अल्पावधीतच फेसबूक युजर्सची संख्या ८० लाखांवर गेली होती. आता ही १० कोटींचा टप्पा ओलांडून गेली आहे. आकडेवारीनुसार डिसेंबर २०१३ अखेरपर्यंत फेसबूकचे जगात १.२३ अब्ज युजर्स आहेत.