किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=अधिभार हटविला=
मुंबई, [१७ मे] – पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात येणारा राज्य विशेष अधिभार रद्द करण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी झाल्याने राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले आहे. डिझेलवर प्रति लिटर ९१ पैसे, तर पेट्रोलवर प्रति लिटर १ रुपया १२ पैसे अधिभार लावला जात होता. मात्र, सोमवारी मध्यरात्रीपासून हा अधिभार रद्द करण्यात आला आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात शेजारच्या राज्यांपेक्षा कमी दरात पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध होणार असल्याने त्यांची विक्री वाढून राज्य सरकारच्या महसुलात भर पडणार आहे.
दरम्यान, सोमवारी रात्रीपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. केंद्राने राज्य विशेष अधिभार रद्द केल्यामुळे महाराष्ट्रात या दरवाढीचा विशेष फरक पडणार नाही, असे सांगण्यात येत आहे.