किमान तापमान : 28.05° से.
कमाल तापमान : 28.18° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 3.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.05° से.
27.95°से. - 30.14°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.06°से. - 30.88°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.63°से. - 31.01°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 29.92°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.35°से. - 30.07°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.17°से. - 29.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, [२ मार्च0 – देशासह राज्यात स्वाईन फ्लूचा कहर वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी सर्व रुग्णालयांना स्वाईन फ्लूच्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच स्वाईल फ्लूच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या सर्व रुग्णांवरील उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे.
स्वाईन फ्लूमुळे रविवारी एकाच दिवसात राज्यात १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या १४३ वर पोहोचली आहे. स्वाईन फ्लू रोखण्यासाठी आणि रुग्णांना तातडीने उपचार मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. याचाच एक भाग म्हणून मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत स्वाईन फ्लूचे १६ हजार २२९ संशयित रुग्ण आढळले आहेत. राज्यात स्वाईन फ्लूचा रुग्णांचा आकडा १७३५ वर पोहोचला असून आतापर्यंत १४३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
दरम्यान अवकाळी आलेल्या या पावसामुळे स्वाईन फ्लूची साथ फैलावण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोपर्यंत राज्यातील स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या आटोक्यात येत नाही तोपर्यंत रुग्णालयातील डॉक्टर्स आणि इतर कर्मचार्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत.