किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.64°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, [४ डिसेंबर] – देशातील सराफा बाजारात गुरुवारी चार महिन्यांच्या नीचांकावर आलेले सोने आगामी काही दिवसांत आणखी स्वस्त होणार आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने याच महिन्यात व्याजदरात वाढ करण्याचे सुतोवाच केले असल्याने त्याचा परिणाम सराफा बाजारावरही दिसून आला आहे. सध्या प्रति तोळा २५,३५० रुपये असा भाव असलेले सोने लवकरच २५ हजार रुपयांच्या खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भारतात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने ही बातमी सर्वसामान्य नागरिकांना निश्चितच आनंद देणारी असल्याचे बोलले जात आहे.
Short URL : https://vrittabharati.in/?p=25985