किमान तापमान : 24.27° से.
कमाल तापमान : 24.82° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 67 %
वायू वेग : 3.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.27° से.
23.74°से. - 24.75°से.
रविवार, 12 जानेवारी छितरे हुए बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलउस्मानाबाद, (९ फेब्रुवारी ) – येथील ऊर्समध्ये वळू उधळल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. गुरुवारी पहाटे घडलेल्या घटनेत १४ भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उस्मानाबाद शहरातील हजरत ‘वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या ऊर्सच्या धार्मिक कार्यक‘माच्यावेळी अचानक वळू उधळला आणि मोठी चेंगराचेंगरी झाली. पहाटे घडलेल्या घटनेत १४ भाविक जखमी झाले आहेत.
सर्व जखमींवर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेवेळी जवळपास १५ हजार भाविक तेथे उपस्थित होते, अचानक वळू उधळल्याने मोठी धावपळ झाली आणि नागरिक भयभीत होऊन पळू लागले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पोलिस आणि वैद्यकीय पथक तत्काळ हजर झाल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.