किमान तापमान : 26.6° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
23.94°से. - 28.01°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.34°से. - 28.79°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.11°से. - 29.17°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 29.06°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.74°से. - 28.87°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.62°से. - 28.2°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादल-सरकारचे परिस्थितीवर लक्ष,
परभणी, (२७ ऑगस्ट) – काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यात सध्या गंभीर परिस्थिती असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी येथे दिली. सध्याची परिस्थिती पाहता सरकार पाण्याचे नियोजन करीत आहे. आगामी परिस्थितीचा अंदाज घेऊन अनेक उपाययोजना करण्याचा प्रयत्न असून, नागरिकांनी घाबरू नये, असे अजित पवार यांनी सांगितले. ते येथील शासन आपल्या दारी कार्यक‘मात बोलत होते.
पावसामुळे वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. अशा परिस्थितीत सरकार शेतकर्यांच्या पाठीशी आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन नेमक्या काय उपाययोजना करणे शक्य आहे, याचा आढावा घेतला, असे त्यांनी सांगितले. काही लोक समाजात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अल्पसंख्यकांच्या विरोधात हे सरकार असल्याच्या अफवा पसरवत आहेत. आम्ही मुस्लिम समाजाच्या भेटी घेत आहोत. काही जण महापुरुषांबद्दल वादग‘स्त वक्तव्ये करतात, असे अजित पवार यांनी म्हटले.