किमान तापमान : 27.5° से.
कमाल तापमान : 27.83° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 66 %
वायू वेग : 2.37 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.83° से.
26.31°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश25.23°से. - 30.12°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.06°से. - 29.91°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.04°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.7°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.2°से. - 28.88°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादल– पुणे, नाशिक विभागात स्थिती गंभीर,
मुंबई, (११ सप्टेंबर) – सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हात दिल्याने राज्यातील सरासरी पावसाचे प्रमाण ८६ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, कोकण विभाग वगळता राज्यातील उर्वरित विभागांतील पावसाची टक्केवारी शंभरपेक्षा कमीच आहे. विशेषतः पुणे आणि नाशिक विभागाची स्थिती गंभीर असल्याचे चित्र आहे.
कोकण विभागात ११ सप्टेंबरपर्यंत १०१.१४ टक्के पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ विदर्भातील नागपूर विभागात ९४.१५ टक्के पाऊस आणि अमरावती विभागात ८६.११ टक्के पावसाची नोंद झाली आहे. औरंगाबाद विभागात ७९.२८ टक्के पाऊस झाला. दुसरीकडे, नाशिक आणि पुणे विभागात सर्वांत कमी पाऊस झाला आहे. नाशिक विभागात ६५.४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पुणे विभागात केवळ ५८.९ टक्के पावसाची नोंद असून, राज्यातील सर्वांत कमी पाऊस या विभागात झाला आहे.