|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.53° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 2.35 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Friday, 03 May

27.19°C - 30.99°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.62°C - 30.93°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.82°C - 31.09°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.3°C - 31.08°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.42°C - 30.7°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.95°C - 30.1°C

sky is clear
Home » उत्तर प्रदेश, राज्य » अतिकची हत्या; हल्लेखोरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अतिकची हत्या; हल्लेखोरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

प्रयागराज, (१६ एप्रिल) – बाहुबली अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अरुण मौर्य, सनी जुने आणि लवलेश तिवारी या तीन जणांना अटक केली. आज या तीनही हल्लेखोरांना प्रयागराज न्यायालयात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी रात्री या तीन हल्लेखोरांनी अतिक अहमदवर पॉइंट ब्लँक रेंजमधून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात अतिक अहमद आणि अशरफ या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या हल्लेखोरांकडून विदेशी आणि महागडी शस्त्रे सापडली आहेत.

Posted by : | on : 16 Apr 2023
Filed under : उत्तर प्रदेश, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g