किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 23.32° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– महापालिकेने प्रस्ताव केला मंजूर,
अलिगढ, (०७ नोव्हेंबर) – अलाहाबादनंतर आता उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नाव बदलून हरिगड होण्याची शक्यता आहे. सोमवारी अलीगड महापालिकेने अलीगडचे नाव बदलून हरिगड करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला. महापौर प्रशांत सिंघल यांनी मांडलेल्या प्रस्तावाला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
सिंघल यांनी सांगितले की, काल (सोमवार) झालेल्या बैठकीत अलीगडचे नाव बदलून हरिगड करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. सर्व नगरसेवकांनी त्याला एकमताने पाठिंबा दिला. आता हा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला जाईल. मला आशा आहे की प्रशासन ते मान्य करेल. त्याची दखल घेऊन आमची मागणी पूर्ण करेल. अलीगडचे नाव बदलून हरिगड करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरु होती.