किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (१५ डिसेंबर) – आम आदमी पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दिल्ली आणि पंजाबनंतर गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाने चांगली कामगिरी करत पाच जागा काबीज केल्या होत्या, मात्र आता पक्ष मजबूत होण्याऐवजी कमकुवत होत चालला आहे. आम आदमी पक्षाचे विसावदर मतदारसंघाचे आमदार भूपत भयानी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता जवळपास ४० अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा निरोप घेतला आहे.
या संदर्भात आम आदमी पार्टीचे भरूच जिल्हाध्यक्ष पियुष पटेल यांचे वक्तव्य समोर आले असून, त्यांनी राजीनामा दिलेल्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, राजीनामा दिलेले कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीनंतर पक्षात सक्रिय नव्हते, त्यामुळे त्यांना नव्या संघटनेत स्थान देण्यात आले नाही. त्यांनी पक्षाच्या लेटरपॅडचाही गैरवापर केला आहे. नुकतेच भूपत भयानी यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पक्षावर जोरदार निशाणा साधण्यात आला होता. आम आदमी पक्ष हा राष्ट्रवादी पक्ष नाही, असे ते म्हणाले होते. मला जनतेच्या हितासाठी काम करायचे होते. मी राष्ट्रवादी माणूस असून यापूर्वी भाजपामध्ये होतो.