|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:39 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.99° से.

कमाल तापमान : 24.69° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 64 %

वायू वेग : 2.94 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

23.99° से.

हवामानाचा अंदाज

23.99°से. - 28.58°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.07°से. - 29.1°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.12°से. - 28.81°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.93°से. - 29.28°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.59°से. - 28.72°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

22.96°से. - 28.47°से.

शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल
Home » आसाम-ईशान्य भारत, राज्य » ओळख बदलून राहणार्‍या बांगलादेशी दहशतवाद्यांना अटक

ओळख बदलून राहणार्‍या बांगलादेशी दहशतवाद्यांना अटक

लोंगतलाई, (१८ मार्च) – बांगलादेशातील कुकी-चिन नॅशनल आर्मी या बंडखोर संघटनेशी संबंधित असलेल्या २९ वर्षीय दहशतवाद्याला आसाम रायफल्सने मिझोरमच्या लोंगतलाई जिल्ह्यात अटक केली आहे. निमलष्करी दलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दहशतवाद्याची ओळख पटली आहे. फलियांसांग बावम असे त्याचे नाव असून तो काही काळ बुंगतलांग गावात एका घरात राहत होता.
एका गुप्त माहितीवर कारवाई करत आसाम रायफल्सच्या जवानांनी शुक्रवारी घरावर छापा टाकला आणि दहशतवाद्याला पकडले आणि त्याला राज्य पोलिसांच्या ताब्यात दिले, असे निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी १० मार्च रोजी आसाम रायफल्सने त्याच जिल्ह्यातील हुम्मुनम गावात आणखी एका कुकी-चिन नॅशनल आर्मी दहशतवाद्याला पकडले होते. शेजारच्या चितगाव हिल ट्रॅक्ट्स मधील ५०० हून अधिक लोकांनी कुकी-चिन नॅशनल आर्मी विरुद्ध बांगलादेश लष्कराच्या कारवाईतून सुटून लोंगतलाई जिल्ह्यात आश्रय घेतला आहे. कुकी-चिन निर्वासितांची पहिली तुकडी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ईशान्येकडील राज्यात दाखल झाली होती.

Posted by : | on : 18 Mar 2023
Filed under : आसाम-ईशान्य भारत, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g