किमान तापमान : 24.97° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.58°से. - 26.11°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.36°से. - 27.01°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.95°से. - 27.79°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.46°से. - 28.06°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.51°से. - 27.86°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.2°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी कुछ बादल– पंजाब सीमेवरबी एसएफची कारवाई,
नवी दिल्ली, (१८ फेब्रुवारी ) – पंजाबच्या सीमेवर मादकपदार्थ आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीचा डाव सीमा सुरक्षा दल अर्थात् बीएसएफने उधळला आहे. येथून मादकपदार्थ, चिनी आणि तुर्की बनावटीची पिस्तुले आणि २४२ काडतुसे बीएसएफने पाकिस्तानसोबतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरून जप्त केली.
गुरुदासपूर सेक्टरमधील डीबीएन आणि शिकार या सीमा चौकीजवळील सीमा कुंपणाच्या दोन्ही बाजूंनी सशस्त्र तस्करांची हालचाल बीएसएफच्या जवानांनी आज पहाटे साडेपाचच्या सुमारास दिसून आली. त्यांनी गोळीबार करून तस्करांना आव्हान दिले. तस्करांनी देखील गोळीबार केला. मात्र, दाट धुक्याचा फायदा घेत तस्करांनी पळ काढला, अशी माहिती बीएसएफच्या प्रवक्त्याने दिली. चकमकीनंतर परिसरात व्यापक शोधमोहीम राबविण्यात आली असता, जवानांनी २० पाकिटे आढळली. त्यात मादकपदार्थ, चिनी आणि तुर्की बनावटीची प्रत्येकी दोन पिस्तुले, २४२ काडतुसे, सहा मॅग्झिन्स आणि १२ फुटांचा पाईप दिसून आले. हा सर्व साठा जप्त करण्यात आला, असे प्रवक्त्याने सांगितले.